रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; शिळ मिरजोळे परिसरात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकण नगर चौकीच्या पथकाने गुरुवार 30 एप्रिल रोजी पहाटे शिळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई केली....

मुलाकडून वडीलांना अमानुष मारहाण; वडील दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून एका २१ वर्षीय मुलाने आपल्या...

लोणेरे तरुणी हत्या प्रकरणात लांजाचा मुख्य आरोपी ठाण्यातून जेरबंद

लांजा:- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. ३८ वर्षीय आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार...

आडिवरे येथे महिलेवर अत्याचार करणारा शिक्षक अटकेत

राजापूर:- तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवर पाशवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या गुन्ह्यात स्थानिक हायस्कूलमधील एका शिक्षकाचा समावेश असल्याचे समोर आल्याने...

१७ दिवसांपासून फरार असलेल्या तिघांना बेड्या

खेड पोलिसांची मोठी कारवाई खेड:- तालुक्यातील मेटे मोहल्ला येथे जुन्या भांडणातून एका ५५ वर्षीय व्यक्तीची छातीवर बुक्यांनी प्रहार करून हत्या केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना...

६८ लाखांची खंडणी उकळणाऱ्या संशयिताची बँक खाती गोठवली

खेड:- अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीसह महिलेला ब्लॅकमेल करत ६८ लाख रूपयांची खंडणी उकळणाऱ्या अटकेतील गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (३२, रा. साखरोली-खेड) या संशयिताची...

पुर्ये तर्फे देवळे येथे जुन्या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण

देवरुख:- पुर्ये तर्फे देवळे येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात राजेंद्र...

आरटीओ ई-चलनच्या नावाखाली प्रौढाची ३ लाखांची फसवणूक

राजापूर:- राजापूर शहरात ऑनलाईन फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली असून आरटीओ ई-चलनच्या बहाण्याने एका व्यक्तीला तब्बल ३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे....

रत्नागिरी मच्छिमार्केट परिसरात गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली असून मच्छिमार्केट रोड परिसरात गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले...

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण:- तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात एका बंद घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...