रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; सहा जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल, पालीकेची बंदशाळा, भाटये बीच, तसेच ग्रामीण भागातील निवळी पेट्रोल पंप, खरवते, येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या सहा जणांविरुद्ध...
सहकारी पतसंस्थेत ७४.२७ लाखांचा गैरव्यवहार
पोफळीतील घटना; अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा
चिपळूण:- तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय निमशासकीय सहकारी पतसंस्थेत सभासद व ठेवीदारांच्या तब्बल ७४ लाख २७ हजार रुपयांच्या...
चिपळुणात ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख २६ हजारांची फसवणूक
एसबीआय युनो ॲपच्या नावाखाली ऑनलाईन गंडा
चिपळूण:- चिपळूणमधील महालक्ष्मी नगर येथील ८६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची एसबीआय युनो ॲपच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून ५ लाख २६...
मारुती मंदिर येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुणांची हुल्लडबाजी
रत्नागिरी:- मध्यधुंद अवस्थेत मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाची अवमानना करून हुल्लडबाजी करणार्या 3 तरूणांना शिवप्रेमींनी रंगेहाथ पकडले आणि शहरात एकच वातावरण...
मिरजोळे-पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा
६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टी दारुवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६७ हजार ८०० रुपयांचा...
शाळकरी मुलींच्या विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक
दापोली पोलिसांची धडक कारवाई
दापोली:- शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या एका ३२ वर्षीय संशयित आरोपीला दापोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या...
बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ; संशयितावर गुन्हा दाखल
खेड:- खेड एसटी बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत महिला व पुरुष प्रवाशांसमोर गोंधळ घालून आरडाओरडा करणाऱ्या एका व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
जावयानेच सासूच्या घरातून लंपास केले नऊ लाखांचे दागिने
२४ तासांत दापोली पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
दापोली:- कौटुंबिक वादातून सासूच्या घरातील सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या जावयाला दापोली...
‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश
रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, स्थानिक...
रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे चायनीज सेंटर बाहेर तुफान राडा; एअरगन काढल्याने एकच खळबळ
रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात एका चायनीज सेंटरबाहेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा झाल्याने एकच खळबळ उडाली. बहिणीने आपल्या मर्जीने लग्न केल्याच्या रागातून तिच्या...












