दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील आगवे येथे मंगळवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर वहाळफाटा येथील सर्व्हिस रोडवर मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला....
बनावट मृत्यू दाखला प्रकरणी खरवते सरपंचांवर अपात्रतेची कारवाई
चिपळूण:- खरवते गावचे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांच्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. सरपंचपदाचा गैरवापर करून खोटा मृत्यू दाखला दिल्याप्रकरणी त्यांच्यावर...
शासकीय कार्यालयांचीही वीजबिलांची थकबाकी
चिपळूण:- मार्च महिना जवळ आला की, सर्वच आस्थापनांना वसुलीचे वेध लागतात. आता महावितरण कार्यालयामार्फत देखील वीज बिल थकबाकीची वसुली मोहीम सुरू झाली आहे. महावितरणच्या...
गाळ उपसासाठी १०० कोटींच्या निधीची गरज: प्रशांत यादव
चिपळूण:- लाल व निळ्या रेषेची बंधने घालून चिपळुणातील पुराची समस्या संपणार नाही. त्यासाठी शासनाने चिपळूण शहरातील प्रत्येक विभागात मागील शंभर वर्षांच्या पुराचा अभ्यास करून...
डेरवण येथे झाडावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील डेरवण येथील मठाच्या बाजूस असलेल्या जंगलात जळावू लाकूड तोडणीसाठी गेलेल्या वृद्धाचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:५० वाजण्याच्या सुमारास घडली....
चिपळुणातून खेडचा तरुण बेपत्ता
चिपळूण:- खेड तालुक्यातील आंबडस-सोलकरवाडी येथील रहिवासी व चिपळूण नागरी पतसंस्थेचा कर्मचारी अमित अर्जुन मोरे (२६) हा काही दिवसापासून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी चिपळूण...
चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
चिपळूण:- विद्युत खांबाचे वायरिंग करणारा कामगार तिसऱ्या मजल्यावरूनन पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील भोगाळे येथील परशुराम प्लाझा येथे घडली....
चिपळुणात डम्परच्या धडकेत महिला गंभीर जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर डेन्जर झोन बनलेल्या पॉवर हाऊस येथील चौकात सातत्याने अपघात घडत आहेत. या ठिकाणी अनेकांचे जीवही गेले आहेत. बुधवार दि. २३ रोजी...
बांगलादेशी महिलेला चिपळुणातून जन्मदाखला
चिपळूण:- रत्नागिरी येथे सापडलेल्या बांगलादेशी महिलेने सादर केलेल्या जन्म दाखला चिपळूण पंचायत समितीच्या नावाने देण्यात आला होता. चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड झाला...
वन विभागाकडून कोळसा भट्ट्यांवर कारवाई
चिपळूण:- वन विभाग कोळसा भट्ट्यांच्या विरोधात अॅक्टिव्ह मोडवर आलेला असताना देखील टेरव, अडरे गावच्या सीमेवर कोळसाभट्ट्या धगधगत असल्याचे पुढे येत आहे. वन विभागाने टाकलेल्या...