Thursday, February 13, 2025
spot_img
Home सांस्कृतिक

सांस्कृतिक

कुंभवडे येथील प्राचीन एकाश्मस्तंभ स्मारकांचे होणार संवर्धन

राजापूर:-  पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधित केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लांजा-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण...

कुंभवडे येथे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध

सतीश लळीत यांचा शोध; पुणे येथे राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर राजापूर:- तालुक्यातील कुंभवडे येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी प्रथमच उजेडात...

रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा

राजापूर:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी...

रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले प्राचीन पटखेळाचे कातळशिल्प

शिवपिंडीसारखी दोन शिल्पेही आढळली रत्नागिरी:- शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळून आले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने रत्नदुर्ग किल्यावर...

जिल्हाभरात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम; घरोघरी होणार घटस्थापना

रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिह्यात आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. गुरुवारी घरोघरी घटस्थापनेनंतर जिह्यात 425 ठिकाणी दूर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना 90 ठिकाणी फोटो पूजन, घरोघरी...

गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचे वेध

४८७ ठिकाणी मूर्तीस्थापना; अनेक ठिकाणी दांडीयाचे आयोजन रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. गुरुवारी घरोघरी घटस्थापनेनंतर जिल्ह्यात ४२५ ठिकाणी दूर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना...

कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्याला राजाश्रयाची गरज 

रत्नागिरी:- गणेशोत्सव म्हटले की समोर येतो तो शक्ति-तुरा कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला...

जिल्ह्यात दीड दिवसाच्या बारा हजार गणरायांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसाच्या तब्बल बारा हजार गणरायांना भाविकांनी निरोप दिला. रत्नागिरीच्या भाट्ये व मांडवी...

गणपतीपुळेत पाचशे वर्षांपासून एक गाव एक गणपतीची प्रथा कायम

चतुर्थीला पाच हजार ग्रामस्थांनी थेट गाभाऱ्यात जाऊन घेतले दर्शन रत्नागिरी:- पाचशे वर्षांपुर्वीची ’एक गाव एक गणपती’ची परंपरा गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जपत यंदाही गणेश चतुर्थीनिमित्त शनिवारी...

बाप्पाची स्वारी.. भक्तांच्या घरी!

बाजारपेठेत मोठी उलाढाल; घराघरात चैतन्याचे वातावरण रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्‍या गणोशोत्सवाची सुुरुवात आजपासून होणार आहे. आज शनिवारी प्रत्येक घरी बाप्पाचे वाजात गाजत आगमन...