गुहागरमधील तरुण व्यापाऱ्याचा गिरनारमध्ये हृदयविकाराने मृत्यू
गुहागर:- गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तरुण व्यापारी प्रसाद संसारे (४६, जानवळे) यांचा पायऱ्या चढताना हृदयविकारामुळे जागीच कोसळून मृत्यू झाल्याची...
वादळात भरकटलेल्या चार नौकांसह ३० मच्छीमार सुखरूप
गुहागर:- अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चार नाैका वादळामुळे भरकटून समुद्रातच अडकल्या हाेत्या. गेले सहा दिवस या नाैकांशी काेणताच संपर्क हाेत नसल्याने सारे धास्तावले हाेते....
जन्मल्यानंतर अवघ्या २ दिवसांत नवजात बालिकेचा मृत्यू
रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील कापसाळ-माटेवाडी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जन्मल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत एका नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. २८ ऑक्टोबर रोजी...
गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केले,...
3 दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला समुद्रकिनारी
गुहागर:- तालुक्यातील त्रिशूल साखरी येथील समुद्रकिनारी एका बेपत्ता तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण गेले तीन दिवस बेपत्ता होता....
तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू
गुहागर:- तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास...
गुहागर येथून निघाले अन् बेपत्ता कुटुंब सापडले गोंदवलेकर महाराजांच्या मठात
गुहागर:- मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी व मुलासह बेपत्ता...
गुहागरहून हिंगोलीत निघालेले शिक्षक कुटुंब बेपत्ता; शेवटचा संपर्क चिपळुणात
गुहागर:- गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मंगळवारी हिंगोलीकडे निघाले. सायंकाळी सुमारे पाच वाजता चिपळूण परिसरात त्यांचा...
गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता
रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत...
गुहागरमध्ये पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू
गुहागर:- येथे पर्यटनसाठी आलेल्या पुण्यातील एका ६० वर्षीय पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश नायर असे मृत व्यक्तीचे नाव असून,...












