जिल्ह्यात 71 ठिकाणी कातभट्ट्या; चिपळूण तालुक्यात सर्वाधिक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात 71 ठिकाणी कातभट्ट्या आणि कारखाने असून यातील सर्वाधिक 42 कारखाने हे एकट्या चिपळूण तालुक्यात आहेत. याचबरोबर दापोली 10, राजापूर 4, मंडणगड...
महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या वकिलावर गुन्हा
रत्नागिरी:- एका महिला वकिलाचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या वकिलाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नृपेन सिद्धार्थ कांबळे (३६, रा. देवधे, ता. लांजा)...
साखरपा नजीक चारचाकी- डंपर अपघातात तिघे जखमी
रत्नागिरी:- मुंबईहून खारेपाटण येथे जाणाऱ्या मोटारीला संगमेश्वर तालुक्यातील मेढे-साखरपा रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ठाणे येथील पेडणेकर कुटुंबियांतील तीन जण जखमी झाले. अधिक उपचारासाठी...
प्रधानमंत्री आवास शहरी 2.0 योजना सुरू
रत्नागिरी:- केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीयांसाठी प्रधानमंत्री आवास शहरी 2.0 योजना सुरू केली आहे. किफायतशीर दरात घर तयार करणे, खरेदी...
तरवळ, पाली येथील दोन तरुणांची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ बौध्दवाडी आणि पाली-मराठवाडा येथील दोन तरुणांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात...
जिल्ह्यात वर्षभरात कर्करोगाचे सापडले ४१ रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात कर्करुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण ४१ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी...
बावनदी येथे ट्रकचा अपघात; चालक गंभीर जखमी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ट्रकला मोठा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर तर आणखी दोघे जखमी झाले आहेत....
पादचारी महिलेला ठोकर; स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पादचाऱ्याच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या दुचाकी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल संतोष रायकर (वय २४, रा. निवखोल, रत्नागिरी) असे...
माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीची पाच तास चौकशी
रत्नागिरी:- उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची मंगळवारी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा चौकशी झाली....
रत्नागिरी आरजीपीपीएलला दोन हजार कोटी देण्याचे केंद्रीय लवादाचे निर्देश
रत्नागिरी:- वीजबिल थकबाकीमुळे आधीच आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या महावितरणला केंद्रीय अपिलीय वीज लवादाने जोरदार झटका दिला आहे. रत्नागिरी गॅस अँड पाॅवर प्रायव्हेट लिमिटेडला (आरजीपीपीएल)...