दुकानातील रोकड चोरल्याप्रकरणी गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील दुकानातील रोकड चोरुन नेल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. पंकज...
मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ट्रकमधून ७० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरणाऱ्या अटकेतील 'त्या' दोघांनी बोरज येथे जून महिन्यात झालेल्या १ लाख ४० हजार...
एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, खैराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक
रत्नागिरी:- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गाव येथे केलेल्या कारवाईत खैराची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.सावर्डे येथे करण्यात आलेल्या...
आठवडा बाजार येथील महिलेची एक लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- मिटींग कॉन्फरन्स ई-मेल आयडीवरुन फोन करुन फिर्यादी यांचा बॉस असल्याचे भासवून, सप्राईज गीफ्ट खरेदी करण्याचे सांगून क्रेडीट कार्ड व डेबिट कार्ड वरुन फिर्यादी...
खैर तस्करीची माहिती दिल्याच्या संशयातून मारहाण
चिपळूण:- खैराच्या चोरट्या धंद्याची वनविभागाला माहिती देत असल्याच्या संशयावरून तरुणाला तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना ५ रोजी रात्री ९.३० वाजता निसर्ग...
शहरातील राजेंद्रनगर येथून टर्की पावडरसह तरुण ताब्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यात मद्य प्राशन, अंमली पदार्थ यावर पोलिसांची करडी नजर आहे. तरी देखील तरुणाई नशेच्या विळख्यात जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे. पोलिसांकडून...
पोलीस ठाण्यात अंमलदाराला धक्काबुक्की; दोघांना अटक
चिपळूण:- लोकांबरोबर वादावादी केल्यानंतर याचे कारण समजून घेत असताना दोघा तरुणांनी चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदाराला धक्काबुक्कीसह शिवीगाळ केल्याची घटना शुकवारी घडली. या प्रकरणी...
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची 1 लाख 72 हजाराची ऑनलाईन फसवणूक
दापोली:- दापोली शहरातील सुधीर होनवले या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला फेसबुक व व्हाट्सअप च्या माध्यमातून कर्जाचे आमिष दाखवीत सुमारे 1 लाख 72 हजार 554 रुपयाची फसवणूक...
विनापरवाना गावठी दारूची वाहतूक प्रकरणी तिघे ताब्यात
लांजा:- इको कारमधून विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांनी कारवाई करताना कारसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण २ लाख ५० हजार...
कोकणनगर येथील मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर येथील चायनिज सेन्टरच्या मागे उघड्या जागेत विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह १ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल...