टीईटी घोटाळ्यातील १३ जणांवर सायबर सेलची नजर
रत्नागिरी शिक्षक भरती; अहवालानंतरच होणार निर्णय!
रत्नागिरी:- सन २०१८-१९ मधील गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील १३ उमेदवारांनी २०२५-२६ च्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचा संशय असून,...
पाच वर्षात १३१ जिल्हा परिषद शाळा झाल्या बंद
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद शाळांमध्ये १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची घट झाली...
जिल्ह्यातील ४५९ शिक्षकांची कागदपत्र पडताळणी पूर्ण
जिल्हा परिषद शिक्षक भरती; गैरहजर २९ जणांना अंतिम संधी
रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४७८ शिक्षकांपैकी तीन दिवसांत तब्बल ४५९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी...
शिक्षक दिनी शालेय कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व नंतर 100% अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन...
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी 10 शिक्षकांची निवड
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागाकडून जाहिर
रत्नागिरी:- जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी 10...
२६ जणांमधून निवडणार नऊ ‘आदर्श गुरुजी’
शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी होणार जाहीर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित 'आदर्श शिक्षक पुरस्कार' निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक...
जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित
तीन महिन्यानंतरही प्रतिक्षा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होवून तीन महिने होत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये अद्याप उर्दू, मराठी माध्यमांची...
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन
रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानांतर्गत ‘डिजिटल स्वतंत्र संकल्प उपक्रमाचे आयोजन ’ या सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात...
शिक्षक भरतीला हिरवा कंदील; ३१ हजार जागा भरणार
रत्नागिरी:- बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांच्या रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ करण्यात आले आहेत. त्यामुळे...
शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाची गरुडझेप; गुणवत्ता यादीत तब्बल २० विद्यार्थी
पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या...












