LATEST ARTICLES

शासकीय योजनांसाठी शपथपत्र अनावश्यक

रत्नागिरी:- राज्य सरकारने अधिसूचना काढून मुद्रांक शुल्कात वाढ केल्याचे जाहीर केले आहे. १४ ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आता घटस्फोटाला १०० रुपयांच्या...

ग्रामीणसह जयगड पोलिसांची दारु विक्रीवर कारवाई

रत्नागिरी:- ग्रामीण व जयगड पोलिसांनी गावठी दारु विक्रीवर टाकलेल्या धाडीत एकूण १ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुद्ध ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यात...

बाल निरीक्षणगृहातून तीन दिवसात दोन मुले बेपत्ता

रत्नागिरी:- शहरातील बालनिरीक्षणगृहातून दोन मुलं बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १५ व १८ ऑक्टोबर रोजी घडली. अचानक मुले बेपत्ता झाल्याने निरीक्षणगृह...

पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून रत्नागिरीतील महिलेला लाखोंचा गंडा

रत्नागिरी:- रत्नागिरीतील महिलेला पार्ट टाईम जॉबमधून लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून 1 लाख 36 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आह़े. ही घटना...

मिरजोळे-पाटीलवाडी येथे हातभट्टीवर कारवाईत १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी व्यवसायवर टाकलेल्या धाडीत १ लाख ८२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित चक्क...

दोन प्राण्यांच्या झटापटीत बिबट्याचा मृत्यू

देवरूख कर्ली येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या संगमेश्वर:- तालुक्यातील कर्ली येथे बिबट्या रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला. दोन प्राण्यांच्या झटापटीत या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त...

काळबादेवीतील प्रतिथयश ग्रामस्थ चंद्रकांत नार्वेकर यांचे निधन

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील प्रतिथयश ग्रामस्थ चंद्रकांत बंडू नार्वेकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते ७७ वर्षांचे होते. १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला....

पुढील चार दिवसात विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार: बाळ माने

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत पुढील चार दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, जर मतदारांनी...

रविवारी पुन्हा परतीच्या पावसाची हजेरी

रत्नागिरी:- गेले आठवडाभरापेक्षा अधिक काळ ठाण मांडलेल्या परतीच्या पावसाने रविवारी सायंकाळपासूनच रत्नागिरीत हजेरी लावली. रविवारी सकाळी पावसाने उघडीप घेत वातावरण कोरडे केले. गेले चार...

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना जीवदान

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात दोन पर्यटक बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. बुडणाऱ्या दोन पर्यटकांना तेथील जीवरक्षकांनी वाचवले. रविवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.45 वा....