आरे-वारे येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या चार आरोपींच्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई रत्नागिरी:- कोकणची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली आहे. आरे-वारे...

राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील मौजे माड येथे राखीव वनक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत अनधिकृतपणे खड्डे खोदून वीजवाहिनी टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर दापोली वनविभागाने कारवाई...

अवघ्या ४ तासांत मंदिर चोरीचा छडा; संशयित ताब्यात

गुहागर:- गुहागर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत...

जिल्ह्यात चार मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

चार आरोपींवर गुन्हे दाखल रत्नागिरी: जिल्ह्याच्या विविध भागांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मटका जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. एकाच...

साईनगर-साडवली येथून चोरटयाने दुचाकी पळविली

देवरुख:- साईनगर-साडवली (ता. संगमेश्वर) येथे घराच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. देवरुख पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; हल्लेखोर पसार

गुहागर कीर्तनवाडी येथील घटना  गुहागर:- शहरातील कीर्तनवाडी येथील गणपती कारखानदार मंगेश माटल (४५) याच्यावर एका तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यात गंभीर जखमी...

वेरळ येथे ट्रक चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

खेडमधील दोघांवर गुन्हा दाखल खेड:- खेड तालुक्यातील वेरळ येथे सर्व्हिस रोडवर गाडी थांबवून पाहणी करत असताना, 'तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते' असा जाब विचारत दोघांनी...

भाड्याने नेलेली ‘ऑरा’ कार घेऊन चालक पसार

फसवणुकीचा गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील एका व्यावसायिकाची साडेसहा लाख रुपये किमतीची कार भाड्याने नेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...

पत्नीवरील कोयत्याचा वार हातावर झेलताना पती गंभीर जखमी

रत्‍नागिरी:- तालुक्यातील मेर्वी खालची म्हादयेवाडी येथे पत्‍नीवर होणार कोयतीचा वार आपल्या हातावर झेलताना पती जखमी झाला. या प्रकरणी दोन महिलांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा...

राजापूर-कोल्हापूर मार्गावर जनावरांची अवैध वाहतूक

पोलिसांच्या कारवाईत १० जनावरांची सुटका पाचल:- राजापूरहून भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर आणि निपाणीच्या दिशेने होणारी जनावरांची अवैध वाहतूक वैभववाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई करत उधळून लावली आहे....