लग्नाचा हट्ट जीवावर बेतला, प्रियकराने सहकाऱ्यांच्या मदतीने काटा काढला

मिरजोळेतील मुलीच्या खुनाचे कारण समोर रत्नागिरी:- प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत...

बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांची विक्री; टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांच्या आधारे चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करून 70 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरी येथील मुख्य एजंटसह 5 जणांविरुद्ध शाहूपुरी...

रेल्वे प्रवाशाला ३५ लाखांना लुटणाऱ्या चोरट्याला चिपळूणातून १२ तासांत अटक

रत्नागिरी:- मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या...

मांडवीत मनोविकृत हल्लेखोराचा दुचाकीस्वार तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

तरुण गंभीर जखमी, एक तरुण थोडक्यात बचावला रत्नागिरी:- शहरातील मांडवी भुते नाका येथे स्थानिक तरुणाने दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या...

प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वासने केला आणखी एक खून

28 वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकल्याचे निष्पन्न रत्नागिरी:- जयगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ जून २०२४ रोजी रात्री ११...

मिरजोळे येथील तरुणीची हत्या करून आंबा घाटात फेकले, दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा

रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या...

राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. शहरातील एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने निर्दयीपणे...

देवूड कसबेवाडीत अघोरी कृत्याने खळबळ

दुकानासमोर प्राण्याची कवटी ठेवून जादूटोण्याचा प्रयत्न, अज्ञातावर गुन्हा रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देवूड कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अघोरी विधी करून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला...

पर्यटनासाठी लोणावळा येथे गेलेल्या गुहागरातील तरुणाचा खून

रत्नागिरी:- लोणावळा येथे फिरण्यासाठी गेलेल्या गुहागर मधील तरुणाचा वाहन वळवण्यावरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. कमलेश तानाजी...

रत्नागिरी खेडशी येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

एलसीबी, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई रत्नागिरी:- रत्नागिरी खेडशी आकाशवाणी केंद्र समोर हॉटेल गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री स्थानिक...