आरवली नजीक तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू
संगमेश्वर:- गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा संगमेश्वर तालुक्यातील आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. आत्माराम शरद सावंत...
चालकाला डुलकी लागल्याने एसटी बसचा अपघात
गाेळवली टप्पा येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. हे सर्व जण...
सिलेंडर गळतीने लागलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर:- गणेशोत्सवात विघ्नाची वार्ता समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलेंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार 7 सप्टेंबर...
विद्यार्थिनी छेडछाड प्रकरणी शिक्षिकेवर कारवाई
संगमेश्वर:- तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थीनींबाबत घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. आत्तापर्यंत 3 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत शिक्षकाला तसेच घडलेला...
रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
संगमेश्वर:- तालुक्यातील पाचांबे नेरदवाडी येथील संतोष महादेव सावंत (४६) हे चार दिवसापूर्वी शेतात कुंपण घालण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराने हल्ला केल्याने त्यात सावंत हे...
मठातील महाराजांच्या निधनाच्या धक्क्याने आंबा घाटात दोघांची आत्महत्या
साखरपा:- रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दिसून आलेले स्वरुप दिनकर माने (२४, रा. कवठेपिरान, जि. सांगली) आणि सुशांत श्रीरंग सातवेकर (१९, रा. निपाणी) या...
आंबा घाटात आढळले दोन तरुणांचे मृतदेह
साखरपा:- आंबा (ता. शाहूवाडी) येथे अडीचशे फूट खोल दरीत स्वरूप दिनकर माने (२४, रा. कवठेपिरान, जि. सांगली) व प्रशांत श्रीरंग सातवेकर (१९) या दोन...
विद्युत वाहिनीसह वीज खांब दुचाकीवर कोसळला; दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला
देवरुख:- "काळ आला होता पण वेळ आली नव्हती " असेच म्हणावे लागेल. चालत्या दुचाकीवर वीज खांब आणि विद्युत वाहिनी पडली. मात्र दुचाकीस्वार पांडुरंग धामणे...
मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठा पाण्याखाली
संगमेश्वर:- सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या रामपेठ, माखजन, फुणगूस बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. दुकानातील तसेच पूरग्रस्त घरातील रहिवाशीयांना सुरक्षितस्थळी हलविण्यात...
संगमेश्वर बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी
संगमेश्वर:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेतील रामपेठ ,माखजन आणि कसबा बाजारपेठेसह मुख्य बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या शास्त्री, सोनवी ,गडगडी आणि...