ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा राजीनामा

वयोमानानुसार युवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी रत्नागिरी:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेला जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात असला तरी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेली...

माजी सरपंचांचेच नाव मतदार यादीतून गायब

जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांचा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज रत्नागिरी:- तीन वर्षे उपसरपंच आणि पाच वर्षे सरपंच म्हणून जबाबदारी...

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने घरी बसवले: ना. योगेश कदम

रत्नागिरी:- 'ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना जनतेने निवडणुकीत घरी बसवले आहे,' असा थेट टोला मारत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माजी मुख्यमंत्री...

सहकार क्षेत्रातील दिग्गजांना मोठा दिलासा

१० वर्षे संचालकपदाची अट रद्दबातल रत्नागिरी:- महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड घडली असून, सहकार विभागाने घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्वच सहकारी बँकांच्या...

भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा

उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत सुभाष देसाईंचे सूचक वक्तव्य चिपळूण:- शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक...

रामदास आठवले यांची अभिजीत दीपकेंना पक्षात येण्याची ऑफर

चिपळूण:- तरुणांच्या साथीने आंदोलन करणारे युवा अभिजीत दीपके यांनी आमच्या पक्षात यावे अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. रविवारी...

उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न

उद्योगमंत्री उदय सामंतांचा टोला रत्नागिरी:- शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात आमचे वकील योग्य युक्तिवाद करत असून, न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नक्कीच योग्य न्याय...

आफरोज झारी यांचे राजापूर न. प. तील नगरसेविकापदाचे सदस्यत्व रद्द

जिल्हा जातपडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र अवैध राजापूर:- राजापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे इतर मागास वर्ग न्हावी जातीचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात...

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

तरुणाईचा मोठा विजय नवी दिल्ली:- गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले...

शैक्षणिक संस्थानी विद्यार्थ्यांना बळजबरीने मोर्चात उतरवले

शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांचा थेट आरोप रत्नागिरी:- देशभरात गाजत असलेल्या 'नीट' परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चावरून आता स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. हा...