Thursday, February 13, 2025
spot_img
Home मंडणगड

मंडणगड

बिबट्याचा सहा गुरांवर हल्ला; दोन वासरांचा मृत्यू

मंडणगड:- पालवणी धनगरवाडी येथे ३१ जानेवारी रोजी ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने सहा गुरांवर हल्ला केला. यामध्ये दोन वासरांचा मृत्यू झाला, तर...

मोठा अनर्थ टळला! शेनाळे घाटात दरीत कोसळता कोसळता वाचली एसटी बस

रत्नागिरी:-  मंडणगडनजीक शेनाळे घाटात एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे...

सुट्टीला गावी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

मंडणगड:- मुंबईतून मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळची मंडणगड तालुक्यातील वेळास येथील असलेली...

क्रशरवर काम करणाऱ्या तरूणाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील धुत्रोली येथील रशिद दाभिळकर यांच्या क्रशरवर काम करणाऱ्या २१ वर्षीय तरूणाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८...

पाली येथे देवदर्शन आटपून परतणाऱ्या मंडणगड मधील भाविकांवर काळाचा घाला

कार झाडावर आदळून एक ठार नऊजण जखमी मंडणगड:- पाली येथे देवदर्शनाकरिता गेलेल्या घोगरेकर, जगताप व पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. रविवारी रात्री 11.30 वाजता परतीच्या...

नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मंडणगड:- वडवली येथील भारजा नदीच्या पात्रात शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या...

मंडणगडात दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

खेडमधील दुसरा युवक गंभीर मंडणगड:- तालुक्यातील दुधेरे येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात चिपळूण-पिंपळी येथील 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर खेड-भडगाव...

मंडणगड येथे बेकरीला आग; लाखोंचे नुकसान

मंडणगड:- शहरातील आशापुरा स्वीटस् काॅर्नर बेकरीला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. ही आग शाॅर्टसर्किटने लागल्याचा अंदाज असून, या आगीत १० ते १२...

मंडणगड तालुक्यात दुकानांना लागलेल्या आगीत ७० लाखांचे नुकसान

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास किराणा दुकान आणि मेडिकल स्टोअरला आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे...

मंडणगडमध्ये बॉक्साइडची वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात

मंडणगड:- देव्हारे येथे बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या एका डंपरला अपघात झाला. अपघातात डंपरची पुढील दोन्ही चाके वरती झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी...