मध्य प्रदेशातील खून प्रकरणातील तीन आरोपींना रत्नागिरीतून बेड्या
रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे....
गुहागरातील घरफोडीत ७ लाखांची रोकड लंपास
चार लाखांचे दागिनेही लांबवले; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
गुहागर:- शहरातील खालचापाट ब्राह्मणवाडी येथे दोन चोरट्यांनी घरफोडी करून सात लाख रुपयांच्या रोकडीसह तीन ते चार लाखांचे...
संगमेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार
नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातून शिक्षणासाठी पुण्यात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीच्याच तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक ओळखीचा...
६ महिन्यांच्या गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूला १० वर्षे सक्तमजुरी
चिपळूण जिल्हा न्यायालयाचा निकाल
रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील...
परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील दोन भावांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- परदेशात नोकरीला लावण्याचे आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे....
किरकोळ कारणातून वृध्दाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील गिम्हवणे येथील गोसावी वाडीत वरातीमधील वाद्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५२ वर्षीय व्यक्तीला जोराने धक्का देऊन जखमी केल्याची...
बनावट सोन्याचे दागिने देऊन साडेतीन लाखांची फसवणूक
देवरुख:- लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गळ्यात मारून एका तरुणाची 3.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर...
पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून लाखोंची फसवणुक करणाऱ्याला शिक्षा
गुंतवणुकदारांना 34 लाख रुपयांचा लावला होता चूना; 15 वर्षानंतर आरोपीला शिक्षा
रत्नागिरी:- गुंतवणुकदारांना सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 35 हजार रुपयांची...
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली जेष्ठ नागरिकाला 15 लाख 55 हजारांचा गंडा
रत्नागिरी:- डिजिटल अरेस्टच्या नावाखाली रत्नागिरी शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५,५५,२०० रुपयांची फसवणूक झाली आहे. मार्च ते एप्रिल यादरम्यान या व्यक्तीची फसवणूक झाली आहे.
पोलिसांकडून देण्यात...
सायन-सापुचेतळे प्रवासादरम्यान प्रवाशाची १ लाख ४२ हजारांची बॅग चोरीला
रत्नागिरी:- मुंबई- सायन ते सापुचेतळे असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅंग अज्ञात चोरट्याने पळविली. या बागेत १ लाख ४२ हजार ७४८ रुपयांचे सोन्याचे...












