23 C
Ratnagiri
Thursday, February 22, 2024
Home आर्थिक

आर्थिक

पाच वर्षात जिल्ह्यातील 43 पतसंस्था अवसायनात

रत्नागिरी:- सर्वसामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा...

स्थानिक बाजारपेठेत खरेदीदारांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे आयोजन; खरेदीची महास्पर्धा रत्नागिरी:- सणासुदीला जास्तीत-जास्त ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेत आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने खरेदीची महास्पर्धा आयोजित केली आहे. शहरातील...

बॅंकेचा अधिकारी असल्याचे सांगून पावणेसात लाखांचा गंडा

रत्नागिरी:- बॅंकेचा अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरी शहरातील एका प्राैढाला तब्बल ६ लाख ७५ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार शनिवारी (७...

जिल्हा बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार

रत्नागिरी:- मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन यांचा २०२२ चा "कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला मिळाला...

बँक खाते बंद होण्याच्या नावाखाली अभियंत्याची पाच लाखांची फसवणूक

चिपळूण:- ॲक्सिस बँकेचे खाते बंद होणार असल्याची भीती दाखवून चिपळुणातील खेर्डी एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एका अभियंत्याची सुमारे पाच लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही...

जिल्हा बँकेमार्फत सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर

एकत्रित चार हजार कोटींचा व्यवसाय, 2411 कोटी रुपयांच्या ठेवी जमा: डॉ.तानाजीराव चोरगे रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सभासदांना यंदा 15 टक्के लाभांश जाहीर करण्यात...

एलआयसी रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण, फेरफार करणार्‍या चार जणांची जामिनावर सुटका

रत्नागिरी:- बँकेची तसेच जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उददेशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करणार्‍या चार जणांची न्यायालयाने गुरुवारी जामिनावर मुक्तता केली....

टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून रत्नागिरीतील एकाला ऑनलाईन गंडा

रत्नागिरी:- टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगत रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार...

धनादेश न वटल्याप्रकरणी 1 वर्ष साध्या कैदेची शिक्षा

खेड:- शहरातील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेस कर्जाच्या परताव्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कमलेश शेठ (रा. भरणे) यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 1...

स्किममध्ये पैसे गुंतवून एकाला ११ लाखाचा गंडा

रत्नागिरी:- स्किममध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून मुंबईतील एका महिलेने फिर्यादीकडून वेळोवेळी असे एकूण ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीत उघड झाला आहे....