भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

चार महिन्यांनी स्विफ्ट चालकावर गुन्हा दाखल राजापूर:- आडीवरे ते रत्नागिरी जाणाऱ्या मार्गावर नवेदर ते कोंडसर बस स्टॉपदरम्यान स्मशानभूमीसमोर भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या कारने दुचाकीला मागून...

अनुस्कुरा घाटात आयशर टेम्पो पलटी

२० प्रवासी थोडक्यात बचावले पाचल:- पन्हाळा-कोल्हापूरहून अनुस्कुरा मार्गे देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या आयशर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अनुस्कुरा घाटात अपघात झाला. या...

हातिवले येथे टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात जण जखमी

पाचल:- मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. महामार्गावरील डिव्हायडरवर टेम्पो ट्रॅव्हल्स आदळून हा...

भरधाव अर्टिगाची चारचाकीला धडक; चौघे जखमी

राजापूर गंगातीर्थ फाटा येथील घटना राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर हद्दीतील गंगातीर्थ फाट्यादरम्यान भरधाव अर्टिगा कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला आल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...

सागवेतील बॉक्साइट प्रकल्पाविरोधात उद्या जनसभा

राजापूर:- सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साइट खनिज उत्खननाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला सर्वपक्षीय तसेच सर्व स्तरातून तीव्र विरोध दर्शविण्यासाठी रविवारी दुपारी २.३० वाजता सागवे येथील...

राजापूर मधीलवाडा येथून ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

पाचल:- राजापूर तालुक्यातील मधीलवाडा परिसरात राहणारे कलामउददीन दाऊद वाडकर (वय ७५) हे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता...

राजापुरात एसटी- स्विफ्ट कार अपघातात तीनजण जखमी

राजापूर:- तालुक्यातील केळवली फाटा जामदे पुलाजवळ येथे एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तिन जण जखमी झाले आहेत. एसटी चालकाने...

खरवते येथे वयोवृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल राजापूर:- तालुक्यातील खरवते कोष्टीवाडी येथील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी...

राजापूरातून ३० वर्षीय महिला बेपत्ता

पाचल:- राजापूर तालुक्यातील सौंदळ मुसलमानवाडी येथून मानसिक रुग्ण असलेली तीस वर्षीय महिला घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी...

मोकाट गुरांच्या हल्ल्यात पादचारी जखमी

राजापूर आठवडा बाजार परिसरातील घटना राजापूर:- राजापूर शहरात शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संतोष कोळवणकर यांच्यावर मोकाट गुरांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले. ही घटना गणेश...