देवगड ते चिपळूण प्रवास करणारा तरुण लांजातून बेपत्ता
लांजा:- देवगडहून चिपळूणकडे जाणारा ४३ वर्षीय तरूण लांजा बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना ९ ऑगस्ट...
निवृत्त एसटी कर्मचाऱ्याची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या
लांजा:- फवारणीचे औषध प्राशन करून ६६ वर्षीय सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील विवली पागारवाडी येथे मंगळवारी रात्री १० ते आज बुधवारी सकाळी...
वीज मीटरच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला चोप
लांजा:- माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा मीटर फॉल्टी आहे अशी बतावणी करून पैसे उकळणाऱ्या...
उपचाराच्या नावाखाली अघोरी मसाज; लांजातील मुलाच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल
लांजा:- अघोरी पद्धतीने १२ वर्षीय बालकावर मसाज करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील भांबेड तेलीवाडी येथील नारायण येसू शेलार या ६२ वर्षीय व्यक्तीवर...
प्रभानवल्ली येथे प्रौढाचा अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
लांजा:- स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास तालुक्यातील प्रभानवल्ली कुंभारवाडी येथे घडली आहे. या...
लांजा बेर्डेवाडी येथे धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू
लांजा:- लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्याखाली कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 च्या दरम्यान घडली. प्रथमेश दत्ताराम...
लांजा येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणात ट्रक चालकाला जामीन
२८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात दोघांनी गमावला होता जीव
लांजा:- एप्रिल महिन्याच्या अखेरीस आसगे दाभोळे राज्य मार्गावरील 'हिट अँड रन'च्या घटनेत लांजा गोविळ जाधववाडी श्याम...
जमिनीच्या वादातून चौघांना मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
लांजाः- जमिनीच्या वादातून तसेच कौटुंबिक वादातून तिघांनी केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोंडगे बेलाची वाडी येथे २ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी...
हर्चे पनोरचीवाडी येथील विवाहिता बेपत्ता
लांजा:- तालुक्यातील हर्चे पनोरचीवाडी येथील विवाहित महिला गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता झाली असून ती घरातून निघताना कोणाला काहीच न सांगता निघून गेली, मात्र घरात...
लांजा येथील 29 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता
लांजा:- तालुक्यातील चाफेट नेमणवाडी येथील 29 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली. ती घरातून निघताना लांजा येथे डॉ. पत्की यांच्या दवाखान्यात जाते असे सांगून गेली,...