जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड:- खेड-दापोली मार्गावरील नारिंगीनजीक बुधवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकी अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या अमोल बाबू चव्हाण (२५, रा. कर्नाटक) या दुचाकीस्वाराचा डेरवण रूग्णालयात...
एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना दणका
खेड:- बेदकारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांसह अल्पवयीन दुचाकीस्वारांविरोधात येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर 'ॲक्शन मोड'वर आले आहेत. सोमवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भर...
कशेडी घाटात कंटेनर पलटी; चालक जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई गावचे हद्दीत कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवार रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक जखमी...
कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळला
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी हाेणार असल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र, रायगड...
गुणदे नजीक एसटी- दुचाकी अपघात
खेड:- तालुक्यातील गुणदे-वावळीवाडी थांब्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात संतोष बाबू आंब्रे (48, रा. गुणदे-तांबडवाडी) जखमी झाले. अपघातप्रकरणी बसचालक हनुमंत विक्रम भाबड...
खेड येथे डॉक्टर महिलेची गळफास घेत आत्महत्या
खेड:- शहरातील महाडनाका येथे 27 वर्षीय डॉक्टर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. तसलीमा महम्मद युनूस असे मृत महिलेचे नाव आहे. ती बांग्लादेशातून...
खेडमध्ये जंगलमय भागात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह
खेड:- तालुक्यातील साखरोली-मोरेवाडी येथील जंगलमय भागात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला 26 नोव्हेंबर ते 9 जानेवारी या कालावधीपासून बेपत्ता होती.
गुरुवारी...
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कशेडीतील दोन्ही बोगदे होणार खूले
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित आणि प्रतीक्षेत कशेडी घाटाला पर्यायी ठरणारे दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. सद्य:स्थितीत दुसऱ्या बोगद्यात...
वेरळ येथे बस-मोटारीच्या धडकेत दोघे गंभीर
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ येथे भोस्ते घाटाच्या पायथ्याशी खासगी आराम बस आणि मोटार यांच्यात झालेल्या धडकेत मोटारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज...
तळे येथे कार – दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार
खेड:- तालुक्यातील तळे देऊळवाडी येथे झालेल्या कार व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार प्रदीप प्रकाश ढेबे (वय-२१, रा. वावे - धनगरवाडी, ना. खेड) हा ठार झाला...