भररस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथे दारूच्या नशेत भररस्त्यात पडलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी नशेत आढळल्याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत ही...
चिपळूणमध्ये जमिनीच्या वादातून वृद्ध रिक्षा चालकाला मारहाण
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण शहरातील यशोधन नगर परिसरातील हॉटेल काशिराम रेस्ट हाऊस शेजारी जमिनीच्या जुन्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्ध रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी आणि...
रत्नागिरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे सायबर भामटे सक्रिय
बनावट व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन
रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने व छायाचित्रांचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. बनावट व्हॉट्सॲप खात्यांच्या...
रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे फ्री पार्किंग येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १...
शाळकरी मुलीवर मातृत्त्व लादणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीसह एक लाखाचा दंड
चिपळूण विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा
रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी...
रत्नागिरीत ओळखीचा फायदा घेत सोन्याच्या अंगठ्यांच्या माध्यमातून दीड लाखांची फसवणूक
एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून विकल्याचा आणि त्यावर कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समोर...
जयस्तंभ येथे दोन तरुणांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी
रत्नागिरी:- शहरातील गीताभवन, जयस्तंभ येथे हॉकीच्या स्टीकने मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्ताराम महाडीक (सध्या रा. मारुतीमंदिर,...
पत्नीला सासरी नेऊन मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला तिच्या माहेरून सासरी नेऊन, तिथे वाद घालून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमधील काविळतळी येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित...
१३ लाखाची फसवणूकप्रकरणी व्यावसायिक निर्दोष
गुहागर:- तालुक्यातील कुडगिरीमधील आंबोकर कुटुंबियांनी आपल्या जुन्या घराठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी पेवे येथील मुश्ताक खान सरगुरो यांना ठेका दिला होता. मात्र याप्रकरणी निर्माण झालेल्या...
राजापुरात नागरिकाची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक
राजापूर:- राजापूर शहरात ऑनलाईन फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाला लक्ष्य करत त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ३...












