चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस 6 महिने कारावास
रत्नागिरी:- जमीन व्यवहारात दिलेला धनादेश वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने संशयिताला सहा महिने साधा कारावास व भरपाई म्हणून एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कृष्णकांत...
रिसॉर्ट चालविण्यासाठी देणाऱ्या महिलेशी अश्लिल वर्तन; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तोंडी करारावर रिसॉर्ट चालविण्यास देणाऱ्या फिर्यादी महिलेला तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटी लुटणारा भामटा मुंबईतून जेरबंद
रत्नागिरी:- सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर...
चिपळूणमध्ये शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन
पोक्सो, अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने दोन महिलांचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात तयार केल्याचा तसेच...
टीडब्ल्यूजेचा फरार संचालक संकेश घाग जेरबंद
चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई
चिपळूण:- गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग अखेर चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्याला पोलिसांनी...
रानडुक्कर शिकार प्रकरणी आणखी एक दिवस कोठडी
खेड:- तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बाबू भागोजी शिंदे (माणी, खेड) याची आणखी एक दिवस वन विभागाच्या पोलीस...
सुनेचा खून केल्याप्रकरणी सासऱ्याला जन्मठेप
खेड:- दापोली तालुक्यात दि. 29 मार्च 2022 रोजी आरोपी मधुकर धोंडू सणस (62 वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्या विरोधात...
अवैध दारूविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान प्रकरणी ६ जणांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू विक्री आणि अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. २८ जानेवारी...
अपघातानंतर दुचाकीस्वाराची पर्यटकाला मारहाण
मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदेवी येथील घटना
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदेवी येथे एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चारचाकी गाडीला धडक दिल्यानंतर, जाब विचारणाऱ्या पुण्याच्या...
महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपये...












