मुरुड समुद्रकिनारी डॉल्फिन सफरीची बोट उलटली
स्थानिकांच्या मदतीने नऊ जणांना वाचवण्यात यश
दापोली:- तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी डॉल्फिन सफरीसाठी गेलेली बोट परत किनाऱ्यावर येत असताना वेगवान वाऱ्यामुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे उलटल्याची घटना...
आंजर्ले समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यात यश
दापोली:- तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर नव्याने सुरु झालेल्या बीच ऍक्टिवीटीमुळे समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकाचे प्राण वाचले आहेत. रविवार दिनांक १६ मार्च रोजी पहाटे समुद्रात काही...
दापोलीत दोन डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे दोन डंपरच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर...
कादिवली येथे आगीत घर जळून खाक
दोन कुटुंबांचे १३ लाखाचे नुकसान ; शॉर्टसर्किटचा अंदाज
दापोली:- तालुक्यातील कादिवली हनुमाननगर येथील सुनील भागोजी कासार यांच्या घराला आग लागली. या घरात राहणाऱ्या सुवर्णा काते...
दोन दुचाकीच्या अपघातात पिग्मी एजंटचा मृत्यू
दापोली:- दापोली- मंडणगड मार्गावर पालगड शिरखल पुलाजवळ दोन दुचाकीस्वारांच्या झालेल्या भीषण धडकेत झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील पालगड येथील विकास...
परवानगीपेक्षा जादा माती उत्खनन; तहसिलदारांनी दोघांना ठोठावला दंड
दापोली:- शहरातील फॅमिली माळ येथे उमेश कुदाळकर व इतर सहहिस्सेदार यांचे नावे असलेल्या मिळकतीमध्ये दिलेल्या परवानगीपेक्षा जादा माती उत्खनन केल्याप्रकरणी तहसिलदारांनी संबधितांना दंड ठोठावला...
उपोषणकर्त्याला अधिकाऱ्याकडून कार्यालयातच मारहाण
दापोली:- आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच कार्यालयात आले असल्याची तक्रार...
दापोलीत मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी फिर्याद
दापोली:- सकाळी कामावर गेलेला मुलगा जखमी अवस्थेत घरी आला असता त्याच्याकडे कुटुंबीयांनी चौकशी केली. मात्र आपण पडलो असल्याने तोंडाला मार लागला असल्याचे त्याने सांगितले....
आयशर- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यामधील सालदुरे येथे आयशर व दुचाकी यांच्या अपघातामध्ये महबूब बाबामिया नालबंद या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली.
दापोली...
दमामेत बिबट्याकडून पाच बकऱ्यांची शिकार
दापोली:- दापोली तालुक्यातील दमामे गावातील वडाचीवाडी येथील शेतकरी सुभाष अंबाजी हरावडे यांच्या वाड्यातील पाच बकऱ्या बिबट्याने ठार केल्या. एक बकरी तो घेऊन गेला. शुक्रवारी...