सुमित कदम ठरला राधाकृष्ण ‘श्री’ किताब विजेता
हर्षद मांडवकर बेस्ट पोझर तर फैय्याज मुल्ला ठरला उगवता तारा
रत्नागिरी:- राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून राधाकृष्ण श्री...
भारत दुसऱ्यांदा तब्बल 17 वर्षानंतर टी20 विश्वविजेता
दिल्ली:- भारताने दुसऱ्यांदा तब्बल १७ वर्षानंतर T२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी...
रणजी स्पर्धेत निवडीचे आमिष दाखवून पाच क्रिकेटपटूंची ६३ लाखांची फसवणूक
चिपळूण:- रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी निवड करण्याचे आमिष दाखवून पाच उदयोन्मुख क्रिकेटपटूंची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. चिपळूण...
खो-खोच्या राज्य प्रसिद्धी समितीच्या सचिवपदी राजेश कळंबटे
संदीप तावडे, कृष्णा करंजळकर, यतीन जाधव यांचाही समित्यांमध्ये समावेश
पुणे:- येथे झालेल्या बैठकित महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा....
जयगडमध्ये पहिल्या ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच 'भंडारी प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जयगड, कचरे येथील साईबाबा क्रीडांगणावर होणाऱ्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ १६ मे...
राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत काळे भगिनींचा डंका; दोघींकडून सात सुवर्ण पदकांची कमाई
रत्नागिरी:- रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरीतील काळे बहिणींनी दैदिप्यमान यश मिळवले. या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रुती काळे हिने तीन सुवर्ण पदकांची तर ओवी...
आयपीएलच्या लाईव्ह सामन्यांचा थरार रत्नागिरीत अनुभवता येणार
२७, २८ एप्रिल रोजी प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे आयोजन
रत्नागिरी:- दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा आयपीएल ‘फॅन पार्क’ चे 27 आणि 28 एप्रिल रोजी प्रमोद महाजन...
खेळाडूंच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय
रत्नागिरी:- क्रीडा क्षेत्रात भूषणावह कामगिरी करणारे खेळाडू राज्य व देशाची शानच असतात. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील राज्य, राष्ट्रीय,...
दिल्ली येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील पायल, अपेक्षा महाराष्ट्र संघात
रत्नागिरी:- भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने दिल्ली येथे २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ५६व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो महिला संघामध्ये...
राज्य किशोरी संघात रत्नागिरीची स्वरांजली कर्लेकर
पश्चिम विभागीय खेलो इंडिया स्पर्धा ; मुंबई लालबाग येथे स्पर्धा
रत्नागिरी:- भारतीय खेल प्राधिकरण, भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्यावतीने २० ते २१ मार्च...