कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेसह मुलाला मारहाण
मंडणगडमधील शिगवण येथील घटना
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शिगवण येथे कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दोन...
गुटखा प्रकरणातील संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत पारेख पेट्रोल पंपासमोर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या कारमधून ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि कार...
वेतोशी येथे जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्याला मारहाण
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी परिसरात मोकाट गुरांनी भातशेती आणि नाचणी पिकांचे नुकसान केल्याच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली...
बनावट फ्रँचायसीच्या नावाखाली व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक
चिपळूण:- येथील एका तरुण व्यावसायिकाला नामांकित डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख २० हजार १७४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक...
अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात संशयिताला जामीन
रत्नागिरी:- ग्रामीण पोलीस ठाण्याच्याहद्दीत घडलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी...
रत्नागिरी उद्यमनगर येथे गोवंश मांस विक्रीप्रकरणी एकाला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरातील लांजेकर नगर येथे विनापरवाना गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे...
पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला जीवे मारण्याची धमकी
नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील भेलसई येथे एका महिलेला पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार मागे न...
जुवेवाडी-पावस येथे मटका जुगारावर छापा
रत्नागिरी:- तालुक्यातील जुवेवाडी-पावस येथे विनापरवाना मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध...
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्या संशयिताला जामीन
हातखंबा गावात प्रवेश करण्यास न्यायालयाकडून प्रतिबंध
रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवून. फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हातखंबा येथील व्यावसायिक अमित मधुसूदन देसाई (हातखंबा...
पैशांच्या वादातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचघर दस्तुरी येथे पैशांच्या वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध...












