किरकोळ कारणातून जीवे मारण्याची धमकी देत महिलेला मारहाण
चिपळूण:- जमिनीच्या वादातून पाळीव गुरे हकलल्याच्या कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कळकवणे-ऐनाडवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी...
एक हजाराचा ड्रेस पडला दहा लाखांना!
मिरजोळे येथील महिलेची तब्बल १० लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- सोशल मीडियावरील जाहिरातीच्या मोहाला बळी पडलेल्या एका महिलेला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. मिरजोळे येथील...
परदेशी ‘टूर’च्या नावाने महिला नगरसेविकेसह महिला नेत्याची १२ लाख ४० हजारांची फसवणूक
दिल्लीतील संशयितावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- 'मेक माय टूर्स' या टुर कंपनीच्या नावाखाली परदेशवारीचे आमिष दाखवून एका महिलेची आणि त्यांच्या मैत्रिणीची १२ लाख ४० हजार रुपयांची...
हॉटेल व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक; रत्नागिरीसह बेळगाव येथील तिघांवर गुन्हा
निपाणी येथील घटना
रत्नागिरी:- निपाणी येथील प्रसिद्ध हॉटेल हरिप्रियाचे मालक तथा व्यावसायिक हर्ष आनंद शेट्टी (वय ५०, रा. बुदलमुख-पांगिर रोड,निपाणी) यांची बॉक्साईट मटेरियल व्यवसायाच्या नावाखाली...
घरात घुसला अन् कोयता घेऊन धमकावले, परप्रांतीय तरुणाला ग्रामस्थांकडून चोप
राजापूर:- रेल्वेतून उतरलेला एक प्रवासी पोलिसांच्या भीतीने जवळच असलेल्या एका घरात शिरला आणि तेथीलच कोयता आणि घण हातात घेऊन घरातील लोकांना धमकावू लागला. लोकांनी...
जांभारी येथील गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी तरुण अटकेत
संगमेश्वरच्या संशयितास दोन दिवसांची कोठडी
रत्नागिरी:- जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभारी गावात घडलेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या धक्कादायक घटनेत पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक...
रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून प्रवाशाने लांबवली सोन्याची चैन
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात एका अनोळखी प्रवाशाने रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून, वाटेत निर्जन स्थळी त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ...
१२ वर्षांनंतर विश्वास खरे हत्या प्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप
गुहागर:- गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून आणि दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या खळबळजनक प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त...
दारूवरून वाद विकोपाला; नातेवाईकाचा डोक्यात दगड घालून खून
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याचा राग मनात धरून एका नातेवाईकाचाच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे....
अवैध गुटखा विक्रीवर दापोली पोलिसांचा छापा
२४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दापोली:- शहरातील मंडणगड रस्त्यालगत आंबा पॉईंट परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर दापोली पोलिसांनी रविवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता...












