पैशांच्या वादातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचघर दस्तुरी येथे पैशांच्या वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध...

गैरसमजातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण कळवंडेतील घटना चिपळूण:- पूर्ववैमनस्यातून तसेच गैरसमजातून तीन जणांनी एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील कळवंडे, वरपेवाडी येथे...

कारवांचीवाडी येथे पार्किंगमधून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील गंधर्व अपार्टमेट येथून चोरट्याने दुचाकी पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता....

मिरजोळेत दोन गटात जोरदार हाणामारी; भाजप पदाधिकाऱ्यासह ५० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

सात जण अटकेत रत्नागिरी:- शहरातील मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील नाचणकर चाळ येथे दुचाकीच्या स्टॅण्डच्या वेल्डिंगच्या कामावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून पोलिसांनी सात...

रत्नागिरीत बांधकाम कार्यालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी 

रत्नागिरी:- शहरानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातून भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

जयगड येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- महिंद्रा लेबर कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, दोन आरोपींनी मिळून मजुरांना जबर मारहाण केल्याची घटना समोर...

रत्नागिरी रिमांड होम नजीक अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील रिमांड होमच्या समोरील जंगलमय भागात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अब्दूल्ला अलिमिया बारगीर (वय...

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा प्रयत्न उधळला; टेम्पोसह पाच बैलांची सुटका

राजापूर:- राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवून कोल्हापूरच्या दिशेने बैलांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडला. या...

कशेडी घाटात वनविभागाची धडक कारवाई

१० लाखांच्या खैर लाकडासह पिकअप वाहन जप्त खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन वन विभागाने भरदुपारी पाठलाग करून...

खेड येथे सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

खेड:- खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे एका सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने...