राजापुरात जमीन मोजणीवेळी हाणामारी

नाणार येथे भावानेच भावाला केली मारहाण राजापूर:- जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या शासकीय मोजणीदरम्यान दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार पाळेकरवाडी येथे घडली....

राजापुरात जमीन, विहिरीच्या वादातून हाणामारी

दोघांवर गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील तेरवण, थोरलीवाडी येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून एका महिलेवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस...

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणास २० वर्षे सक्तमजुरी

२०२१ मध्ये गोव्यात घडली होती घटना; १३ साक्षीदार तपासले खेड:- कामानिमित्त गोवा येथे गेलेल्या युवतीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आनंद प्रकाश वाढवे...

सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून महिलेला दांडक्याने मारहाण

तेरवण थोरलीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल राजापूर:- सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची...

केबल चोरीप्रकरणी एकाला रंगेहात अटक

खांडोत्री येथील घटनेत ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोघांचा शोध सुरू चिपळूण:- तालुक्यातील पिलवली फाटा, खांडोत्री येथील एका चिरेखाणीतून ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरल्याप्रकरणी...

धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून वाद; वृद्धाला मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील ओझरवाडी येथील शंकर मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना...

जिल्ह्यातील हद्दपारीची पंधरा प्रकरणे अद्याप प्रलंबित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दाखल केले आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या हद्दपारीच्या कारवाईचा वेग जानेवारी...

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे कारावास

खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; 'पोक्सो'सह विविध कलमान्वये आरोपीला ठोठावली शिक्षा खेड:- शालेय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी रोहन...

सासरचे दागिने चोरणाऱ्या जावयाला पोलीस कोठडी

देवरुख:- सासरच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या जावयाला अटक करून मंगळवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवे...

आरे-वारे येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या चार आरोपींच्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई रत्नागिरी:- कोकणची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली आहे. आरे-वारे...