जागेच्या वादातून गळ्यावर सूरा चालवून संशयिताने स्वतःलाच केले जखमी
दापोली जालगाव येथील घटना
दापोली:- तालुक्यातील जालगाव बर्वेआळी येथे जागेच्या वादातून एका आरोपीने वृद्ध घरमालकाला जीवे मारण्याची धमकी देत, स्वतःच्या गळ्यावर सूरा मारून घेत स्वतःला...
संगमेश्वरमध्ये जावयानेच चोरले सोन्याचे दागिने
निवे बुद्रुक येथील घरफोडीचा छडा
संगमेश्वर:- तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदेवाडी येथील घरफोडी प्रकरणाचा देवरुख पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणात घरमालकाच्या जावयालाच अटक करण्यात...
साळवी स्टॉप परिसरातून ‘ब्रीझा’ कारची चोरी
दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या साळवी स्टॉप परिसरातून एका अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या मारुती सुझुकी कंपनीची 'विटारा ब्रीझा' कार चोरून नेल्याची घटना उघडकीस...
चिपळूण आगारातील चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण
चिपळूण:- चिपळूण आगाराच्या बस चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे...
जमीन वादातून साठरेबांबर येथे वृद्ध शेतकऱ्याला घरात घुसून धमकी; नऊ जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर ठोंबरेवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांना शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचा...
थिबा पॉईंट परिसरात जुन्या वादातून तरुणावर हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील थिबा पॉईंट परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणावर तिघांनी मिळून हल्ला केल्याची घटना ३ मे रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी रत्नागिरी...
राजापुरात पाण्याच्या वादातून दाम्पत्याकडून भावावर लोखंडी कटावणीने हल्ला
राजापूर:- तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे विहिरीचे पाणी वापरण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने आणि वहिनीने मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात...
कौटुंबिक वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला
खेड तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथील घटना
खेड:- तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथे दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने आपल्या सख्ख्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना...
आरे-वारे मार्गावर कारमधील चौघांकडून कुटुंबावर चाकू हल्ला
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच रस्त्यावर दोन वाहनातील चार संशयितांनी मुंबई येथील कुटुंबावर चाकून हल्ला केला. या मध्ये दोघे जखमी झाले. चार अज्ञातांविरुद्ध ग्रामीण पोलिस...
रत्नागिरीत अंमली पदार्थांवर पोलिसांचा छापा
६६ हजारांच्या 'ब्राऊन शुगर'सह तरुणाला अटक
रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६६ हजार रुपये...












