तेली आळी येथे स्टीलच्या कड्याने तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील किरणा दुकांनाच्या समोर पुर्ववैमनस्यातून मारहाण झाली. स्टिलच्या कड्याने दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....

जप्त केलेली १ लाख ८५ हजारांची वाळू लंपास

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे महसूल विभागाने जप्त करून ठेवलेला सुमारे १ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा वाळू साठा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा...

पत्नीने पोलीसात तक्रार केल्याचा रागातून पतीनेच घर पेटवून दिले

खेड:- तालुक्यातील कोतवली येथे एका संतापजनक घटनेत, पतीने स्वतःचेच राहते घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा...

आंबे देण्याच्या वादातून वृद्ध आत्याला भाच्याकडून मारहाण

दापोली बुरोंडी येथील घटना; जीवे मारण्याचीही धमकी दापोली:- तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आत्याला आंबे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून...

गाडीच्या आरशाला हात लागल्याच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण

चिपळूण:- गाडीचा आरसा हाताला लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणाने बाप-लेकाला शिवीगाळ करत धातूच्या कड्याने आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ येथे...

कोतवडे येथे गल्लीत लाईट लावण्यावरून दोन गटात राडा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-सनगरेवाडी येथील दोन दिवसावर सनई चौघडे वाजणार असणाऱ्या लग्न घरातील गल्लीत लाईट लावण्यावरुन आज दोन गटात तुफान राडा झाला. यामध्ये पाच ते...

भाड्याने नेलेली ‘ऑरा’ कार घेऊन चालक पसार

फसवणुकीचा गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील एका व्यावसायिकाची साडेसहा लाख रुपये किमतीची कार भाड्याने नेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...

गुरांनी पेंढा खाल्ल्याच्या वादातून बाप-लेकीला मारहाण

खेडमध्ये चौघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल खेड:- तालुक्यातील केळणे बौद्धवाडी येथे गुरांनी पेंढ्याची उडवी ओढल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या मुलीला लाकडी काठीने...

ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली वकील महिलेची 53 हजारांची फसवणूक

रत्‍नागिरी:- ऑनलाईन क्लासेसच्या नावावर वकिल महिलेची तब्बल 53 हजार 563 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 8 जानेवारी ते 8 मे 2026 या कालावधीत...

गोळपमध्ये किरकोळ कारणातून सुरीने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका ५५ वर्षीय मच्छीमारावर सुरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे....