बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून फसवणूक
दापोलीत श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालक मंडळासह १३ जणांवर गुन्हा दाखल
दापोली:- दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ या...
रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
कुवारबाव येथील धक्कादायक प्रकार
रत्नागिरी:- कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला...
गिम्हवणे येथे ९ लाख ६० हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा
दागिने गहाण ठेवत बचत गटाच्या रकमेची हेराफेरी
दापोली:- दापोली तालुक्यातील गिम्हवणे सुतारवाडी येथे विश्वासाचा गैरवापर करून सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवणे आणि महिला बचत...
रोख रक्कमेसह दागिने गहाण ठेवून ४ लाख ३४ हजारांचा गंडा
राजापुरात दाम्पत्याविरोधात गुन्हा
राजापूर:- सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेली रक्कम तसेच उर्वरित रोख रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील आंबेरकोणी साखर येथील दाम्पत्याविरोधात...
रत्नागिरी टिळक आळी येथे अॅपच्या माध्यमातून सेवानिवृत्ताची ८ लाख ६२ हजारांची फसवणूक
रत्नागिरी:- मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करून स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करणे एका सेवानिवृत्ताला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी युक्तीचा वापर करत त्यांच्या इंडसइंड...
गयाळवाडीतील बिल्डींगच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरीला
रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या दुपारच्या सुमारास रत्नागिरीतील गयाळवाडी परिसरातील एका बिल्डींगच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपये किंमतीची जुनी टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस...
शेतातून ४५ हजारांचा पॉवर विडर लंपास
खेड- तुळशी खुर्द येथील घटना
खेड:- तालुक्यातील तुळशी खुर्द येथील निंबाऱ्याचा माळ परिसरातून शेतात उभा असलेला ४५ हजार रुपये किमतीचा पॉवर विडर (शेती नांगरण्याचा छोटा...
हॉटेल चालकावर पर्यटकांचा जीवघेणा हल्ला
दापोलीत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दापोली:- हॉटेल बंद असल्याच्या आणि बार सुरू आहे का असे विचारल्यानंतर नाही उत्तर दिल्याच्या रागातून एका ग्राहकाने व त्याच्या साथीदारांनी...
तीन वर्षे फरार आरोपी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात
देवरुख:- फसवणूक आणि बनावटकागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी गुरुवारी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पनवेल येथून या आरोपीला ताब्यात...
रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; सहा जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल, पालीकेची बंदशाळा, भाटये बीच, तसेच ग्रामीण भागातील निवळी पेट्रोल पंप, खरवते, येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या सहा जणांविरुद्ध...












