मंगळसूत्र चोरणाऱ्या संशयिताला मुंबईतून केली अटक
मंडणगड पोलिसांची कारवाई
मंडणगड:- तालुक्यातील दहागाव-जाधववाडी येथील घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. याप्रकरणी मंडणगड...
पालीतील दुचाकी चोरीचा अवघ्या २४ तासात छडा
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली घडशीवाडी येथे घरासमोर उभी करून ठेवलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीचा पाली पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासात छडा लावला. चोरलेली ही...
जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांवर कारवाईचा बडगा
१२ तडीपार, ९ गजाआड; १२ जणांवर हद्दपारीची टांगती तलवार
रत्नागिरी:- जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या जाळ्यात ढकलणाऱ्या ड्रग्ज माफियांवर रत्नागिरी पोलिसांनी आता थेट "प्रहार " केला...
लांजा गोविळ येथे गुरांची निर्दय वाहतूक
पोलिसांची कारवाई, २.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा:- तालुक्यातील गोविळ स्टॉप येथे बोलेरो पिकअपमधून दोन बैलांची दाटीवाटीने, निर्दयतेने आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारवाई केली....
कपाटाचे लॉक उघडून ८.४० लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला
मंडणगड दहागाव येथील घटना; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:- तालुक्यातील दहागाव-जाधववाडी येथे घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक चावीने उघडून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे...
रत्नागिरी शहरातील वृध्द महिलेची ८७ लाखांची सायबर फसवणूक
दहशतवादाच्या कारवाईची भीती दाखवत घातला गंडा
रत्नागिरी:- दहशतवादाशी संबंधित तक्रारी दाखल असल्याचे सांगत पोलिसांकडून अटक होण्याची भीती दाखवून रत्नागिरी शहरातील ६५ वर्षीय महिलेची तब्बल ८७...
ट्रॅव्हल्स व्यावसायिकावर बांबूने जीवघेणा हल्ला
दापोली:- प्रवाशांची वाहतूक करण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करत कटर ब्लेड दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दापोलीतील फणस नाका...
पालीत घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर चोरीला
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली, घडशीवाडी येथील सुमित्रा चाळीत राहणाऱ्या तरुणाची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस...
खेडमधील ‘संकेत इलेक्ट्रॉनिक’ दुकानात चोरी
पहाटेच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीत कैद
खेड:- खेड शहरातील भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलातील ‘संकेत इलेक्ट्रॉनिक’ या दुकानात चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. १७ ऑगस्ट...
मिरकरवाड्यात १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एकाला अटक
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून, १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय प्रौढावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये...












