मिरजोळे पाडावेवाडी येथे पैशांच्या व्यवहारातून मंडप डेकोरेटरला मारहाण
पत्नीवरही दांडक्याने हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून मंडप डेकोरेटरला मारहाण करून त्याच्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथील पाडावेवाडी...
दारूच्या वादातून सख्ख्या भावावर सुरीने वार
संगमेश्वर:- तालुक्यातील मेघी फौजदारवाडी येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावानेच भावावर लहान सुरीने वार करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी...
केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक
मंडणगड:- मंडणगड तालुक्यात केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा...
तेली आळी येथे तरुणाला दगड मारुन दुखापत करणाऱ्याविरुध्द गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील तेली आळी, आठवडा बाजार परिसरात घराच्या गॅलरीत अभ्यास करणाऱ्या एका तरुणावर राग धरून दगडफेक केल्याची आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या...
अवघ्या दोन तासांत घरफोडीचा छडा लावून आरोपी जेरबंद
४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
चिपळूण:- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत...
सामाईक जागेच्या वादातून भावाला मारहाण
देवरुख येथील घटना; धमकीप्रकरणी सख्ख्या भावाविरुद्ध गुन्हा
देवरुख:- सामाईक जागेवरून सुरू असलेल्या वादातून सख्ख्या भावाने ७१ वर्षीय भावाला शिवीगाळ करत ओलसर कुजलेल्या दांडक्याने मारहाण करण्याचा...
हद्दपार आरोपीला आठवडा बाजार येथून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रत्नागिरी:- चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेला संशयित रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे मिळून आल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात कारवाई; गांजासह एक जण ताब्यात
रत्नागिरी:- शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाचणकर चाळ समोर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 9 हजारांच्या गांजासह एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत...
हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न
अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात...
भाटये येथे कौटुंबिक वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला
रत्नागिरी:- शहरालगतच्या भाटये महाजनवाडी येथे दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर पत्नीवर दगडानं प्राणघातक हल्ला केल्याची उद्वेगजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा...












