किराणा दुकानाचे पत्रे काढून रोकड लंपास

मंडणगड दहागाव येथील घटना मंडणगड:- तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २...

खून प्रकरणातील बिगरजामीनपात्र वॉरंट रद्द

रत्नागिरी:- गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बहुचर्चित खून प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध चिपळूण सत्र न्यायालयाने जारी केलेले बिगरजामीनपात्र वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने...

पाली-माईनवाडीतील घरफोडीत १७ हजारांचा ऐवज चोरट्याने केला लंपास

खिडकीची लोखंडी ग्रील कापून चोरट्याचा प्रवेश ; टीव्ही, तांब्याची भांडी व टेपरेकॉर्डर चोरीस रत्नागिरी:- तालुक्यातील पाली माईनवाडी येथे बंद बंगल्याला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी...

मुरुगवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरुगवाडा पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगार चालवणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रोनित निवास भोंगले...

लोटेत युनिलिव्हर कंपनीतून ७६ हजारांचा ऐवज लंपास

खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील युनिलिव्हर कंपनीचा ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची बाब समोर आली आहे. ट्रकमधून सर्फ एक्सेलची ७,६३२ पाकिटे गायब झाल्याचे...

रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला

रत्नागिरी:- अलोरे शिरगाव पोलीसठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा...

आठवडा बाजार, कुवारबाव येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील पालिकेच्या बंद गाळ्याच्या बाहेर तर कुवारबाव बाजारपेठ येथील गॅरेजच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या...

जिल्ह्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर कारवाईचा दणका

खेड, गुहागर, चिपळूण अन् रत्नागिरीत धाडी, लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. २८ ऑगस्ट रोजी विविध पोलीस...

ऑगस्ट महिन्यात ६ जणांची १ कोटी २१ लाख ७६ हजारांची फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाट रत्नागिरी:- जिल्ह्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून, लिंक पाठवून तसेच जास्त पैशांचे आमिष दाखवून...

दापोलीत पूर्ववैमनस्यातून मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील केळशी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस...