ठेकेदाराला मारहाण करणाऱ्या मारेकऱ्याचा मोबाइल पोलिसांकडे
चिपळूण:- तालुक्यातील पाचाड येथील ठेकेदार अनिल मारुती चिले यांची कार अडवून तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री शहरालगतच्या गुहागर बायपास रोडवरील लेणी परिसरात घडली...
असुर्डेत विनापरवाना खैर वाहतुकीवर कारवाई
चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असुर्डे येथे रविवारी सकाळी वनविभागाने कारवाई करत झेनॉन गाडीतून दहीवली येथील कातभट्टीवर विनापास वाहतूक करण्यात येणारे तब्बल ८० मण खैर...
शेल्डी येथे घरफोडी; ४ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास
खेड:- खेड तालुक्यातील शेल्डी, खालचीवाडी येथे २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने...
चिपळूण येथे गाडी अडवून ठेकेदाराला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील पाचाड गावचे माजी सरपंच,ठेकेदार व भाजप कार्यकर्ते अनिल मारुती चिले (58, रा.पाचाड, चिलेवाडी ) यांची कार अडवून तिघा अज्ञातांनी बेदम मारहाण केल्याची...
वृद्धेच्या खूनप्रकरणी संशयित राजापूर पोलिसांच्या ताब्यात
राजापूर:- कोल्हापूर-शाहूवाडी येथील कंक दाम्पत्याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी विजय गुरव (४०, रा. शिरगांव ता. शाहूवाडी) याने पोलीस चौकशीदरम्यान रायपाटण येथील...
ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजरकडून हल्ला; ट्रक चालक गंभीर जखमी
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावजवळील चहाच्या टपरीवर ट्रक चालकांचा किरकोळ कारणातून वाद झाला. या वादावादीत एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मॅनेजरने ट्रक चालकाच्या नाकावर...
खेडमध्ये स्टोन क्रशरवरील कामगाराकडून २ लाख ८६ हजारांची चोरी
सीलिंग फॅनपासून हायड्रॉलिक पंपापर्यंत मुद्देमाल लंपास
खेड:- खेड तालुक्यातील काडयली येथील एका स्टोन क्रशर व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारानेच मालकाच्या संमतीशिवाय सुमारे २ लाख...
वाळू वाहतुकीवरून डंपर चालकावर रोखली बंदूक
दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ
संगमेश्वर:- वाळू वाहतुकीवरून झालेल्या वादातून एका डंपर चालकाला भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची गंभीर घटना संगमेश्वर तालुक्यात घडली...
किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी शस्त्राने हल्ला
एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड तालुक्यात एका आनंदाच्या कार्यक्रमाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणकोट-मंडणगड रोडवर एका नामकरण सोहळ्यासाठी जमलेल्या...
चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा जीवघेणा हल्ला
दारूच्या नशेत डोक्यात घातला लाकडी पाट, खेड तालुक्यातील घटना
खेड:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात बसण्याचा लाकडी पाट मारून तिला जखमी...












