अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

करजुवे वातवाडी येथील घटना संगमेश्वर:- संगमेश्वर–करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी...

भाटीमिऱ्या येथे कुऱ्हाडीने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहराजवळील भाटीमिऱ्या येथे शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर अनंत कचरेकर, संतोष अनंत कचरेकर (दोघेही...

कोकणनगर येथे ‘गांजा’ विक्री करणाऱ्या एकाला अटक

एलसीबीची धडक कारवाई रत्नागिरी:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या...

कोकण रेल्वे मार्गावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

8 गुन्हे उघड, 44 ग्रॅम सोनं जप्त; एक आरोपी अटकेत, तीन फरार रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गवर स्लायडींग ला थांबणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा...

वडापावच्या गाडीवरील मोबाईल चोरट्याकडून लंपास

रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे एका हॉटेलच्या बाजूला वडापावच्या गाडीवरुन अज्ञात चोरट्याने मोबाईल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी...

कंपनी मालकाची अडीच लाखाची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- लोटे येथील एका कंपनी मालकाची २ लाख ४४ हजाराची ऑनलाईन फसणूक झाल्याची घटना १८ नाव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी...

पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

पावस:- पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...

सागवेत घरकुलाच्या वादातून मारहाण; तिघाविरुद्ध गुन्हा

राजापूर:- घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून तीन आरोपींनी घोडेपोई सडा येथे एका व्यक्तीच्या भावाच्या घरी घुसून लाकडी दांड्याने आणि कोयत्याने...

मिरकरवाडा जेटीवर कारची काच फोडून 10 लाखांची रोकड चोरीला

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी येथील रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीतून चालक सिटवर ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम चोरट्याने पळविली. भर दुपारी मोटारीची मागील काच फोडून...

नाणार येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक

राजापूर:- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे....