बोगस प्रमाणपत्रे बनवून शासनाची फसवणूक; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धकांकडून अनेकदा चुकीचे मार्ग अवलंबले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी येथील मुख्य डाकघर...
सोवेली येथे ७० वर्षीय वृद्धास मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील सोवेली येथे एका धक्कादायक घटनेत ७० वर्षीय वृद्धास शिवीगाळ करत त्यांच्यावर सामूहिक जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर...
बँकेतील सोने अपहारप्रकरणी संशयितास जामीन
२५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता, सोने तारणमधील दागिने लंपास केल्याचा आरोप
रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या. कर्ता शाखेत ५० लाख रुपयांचा अपहार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने...
शिरगाव येथे कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल
५ लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश पकडला आहे. बोलेरो गाडीतून अत्यंत निर्दयतेने कोबून बैलांची वाहतूक...
सुट्ट्या पैशांच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुजोर प्रवाशावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- एसटी बसमधून प्रवास करताना सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याचे प्रकार नवीन नाहीत, मात्र या...
कडवई येथे बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची घरफोडी
रोकड, दागिन्यांसह दुचाकीही लंपास
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली...
जालगावमध्ये महिलेवर सुरीने वार, तीन जणांवर गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेत नम्रता भाटकर या महिलेला मारहाण करीत सुरीने वार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना शनिवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी...
राजापुरात मध्यरात्री घरावर दरोडा; टोळक्याने घरात घुसून केली पैसे, दागिन्यांची मागणी
पाचल:- राजापूर तालुक्यातील रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. कोळवणखडी येथील सदानंद शांताराम मोरे (55) यांच्या घरात शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या...
व्यापारी अपहरणातील बंदूक सापडली मुचकुंदी नदीत
देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी केतकर अपहरण प्रकरणाला पोलिसांनी गती दिली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली पीस्टल बंदुक मुचकुंदी नदीतून शनिवारी दुपारी...
राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
दापोली:- तालुक्यातील मौजे माड येथे राखीव वनक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत अनधिकृतपणे खड्डे खोदून वीजवाहिनी टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर दापोली वनविभागाने कारवाई...












