रत्नागिरी तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी तहसील कार्यालय परिसरातून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; संशयिताला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस...

हॉटेल रजिस्टर चोरी करून ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीतील सूत्रधार गजाआड

राजापूर पोलिसांना कर्नाटकात मोठे यश रत्नागिरी:- राजापूर आणि संगमेश्वर येथील हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकात गेलेल्या राजापूर व संगमेश्वर...

चुलत भावावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

कोंडगाव येथे सिम कार्ड मागण्यावरून झाला वाद संगमेश्वर:- तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे सिम कार्ड देण्याच्या किरकोळ वादातून एका दारुड्या व्यक्तीने आपल्या सख्ख्या चुलत भावाच्या डोक्यात...

गावठी बॉम्ब स्फोटप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे एका पडीक जागेत अज्ञात व्यक्तीने निष्काळजीपणे ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला मारहाण

रिक्टोली खालचीवाडी येथील घटना चिपळूण:- तालुक्यातील रिक्टोली (खालचीवाडी) येथे नळाला पाणी का आले नाही, अशी साधी विचारणा करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने अत्यंत...

हर्णे येथे दोन तरुणांना मारहाण प्रकरणी संशयित ६ जण ताब्यात

दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गोवा किल्ल्यावर दोन तरुणांना लोखंडी शिगेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी १० ते १५ जणांविरोधात हर्णे पोलिसांकडे तक्रार...

रत्नागिरीच्या ‘लुटेरी दुल्हन’ने उकळले १.५३ लाखांसह सोन्याचे दागिने

मंगळवेढा:- मंगळवेढा तालुक्यात सध्या लग्न ठरवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे येथील एका तरुणाला लुटल्याची घटना ताजी असतानाच,...

राजापुरात जागेच्या वादातून चौघांना बांबू, पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

राजापूर:- आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादातून राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी बांबू आणि पाईपने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना...

मावळंगे येथे प्रौढाला घरात घुसून मारहाण

बाप-लेकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा आणि वाडीचे प्रमुख असल्याचा राग मनात धरून एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून लोखंडी फरशीने हल्ला करण्याचा...