मालगुंडमध्ये ‘ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना’च्या लोगोचे अनावरण
रत्नागिरी:- येत्या १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 'ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना'चा अधिकृत लोगो रविवारी...
मित्राच्या मरणास कारणीभूत; दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा
पावस:- निष्काळजीपणे दुचाकी चालवून मागे बसलेल्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.संकल्प सुभाष सकपाळ (वय १९,...
संगमेश्वरात ३ जि.प. गटात दिग्गजांचा पराभव
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून तालुक्यातील पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे. १४ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी...
रत्नागिरीत शिवसेनाच नंबर वन; जि. प. च्या दहा जागांवर विजयी
पंचायत समिती देखील सर्व जागा जिंकत महायुतीकडे
रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला शब्द खरा करून दाखवत विजयाचा गुलाल उधळला...
चिपळूण पंचायत समितीत त्रिशंकू कौल
शिवसेना-भाजप युतीचे ७, राष्ट्रवादीचे ७ तर ठाकरे सेनेचे ४ उमेदवार विजयी
चिपळूण:- तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप...
पक्षी मारण्याच्या बंदुकीतून सुटला छरा; तरुणी गंभीर जखमी
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळंब पिंपळवाडी येथे एका तरुणाने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे एक तरुण मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पक्षी मारण्याच्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेल्याने...
मिनी मंत्रालयावर शिवसेनेचाच झेंडा; जिल्ह्यात शिवसेनेला सर्वाधिक 41 जागा
रत्नागिरी:- ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आणि मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेना, भाजप महायुतीने आपला झेंडा रोवला आहे. सोमवारी जाहीर...
हातखंब्यात मतमोजणीनंतर राडा; परशुराम कदम यांच्या घरासमोर फटाकेबाजी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या हातखंखा जिल्हा परिषद गटात निवडणूक निकालानंतर कमालीचे वातावरण तापले आहे. अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले उमेदवार आणि...
क्रिकेटच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
गुहागर आरे येथील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर तालुक्यातील आरे येथे क्रिकेट सामन्यांच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहून...
हॉटेलमध्ये जेवण करताना वृध्दाचा उलटी होऊन मृत्यू
चिपळूण:- चिपळूण शहरातील पाग परिसरातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा हॉटेलमध्ये जेवण करत असताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेवताना मळमळ होऊन उलटी...












