मांडकी-पालवणमध्ये उद्यापासून ‘साहित्य-कृषी-सहकाराचा’ त्रिवेणी संगम
कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे उपस्थितीचे आवाहन
चिपळूण:- तालुक्यातील मांडकी पालवण येथे 'राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना'चा बिगुल वाजला आहे. १३, १४...
कोतवडे येथे तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मानसिक आजाराच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ नारायण बारगोडे...
बारावीच्या पहिल्याच पेपरला ५० विद्यार्थी गैरहजर
चिपळूण:- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२वी परीक्षेस मंगळवारपासून प्रारंभझाला. चिपळूण तालुक्यात एकूण ७केंद्रांवर ३,१३५ इतके...
दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून साळवी स्टॉप येथे अपघात
इचलकरंजी येथील चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- दारूच्या नशेत मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
सेवानिवृत्त शिक्षक-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या
स्वाभिमानी संघटनेचे शिक्षण आयुक्त व संचालकांकडे निवेदन
रत्नागिरी:- राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा-संबंधित मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक व...
‘टिडब्लुजे’च्या आरोपीला जेवण देणाऱ्या पोलिसांना कारणे दाखवा
जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
रत्नागिरी:- टिडब्लुजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घाग याला हॉटेलमध्ये जेवण दिल्याप्रकरणी चिपळुणातील पोलिसांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े....
कुवारबाव येथे बँकेने सील केलेले घर फोडून अतिक्रमण
एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनद्वारे पंजाब नॅशनल बँकेला कायदेशीर ताबा मिळालेल्या घराचे सील तोडून त्यात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी कुवारबाव येथील एका...
खोरनिनको येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी
लांजा:- सावर्डे येथून काम आटोपून भांबेड मार्गे खोरनिनको येथील रस्त्यावर दुचाकी स्वाराचा दुचाकी घसरुन अपघात झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले...
मासू येथील पाच एकर फळबाग आगीत खाक
गुहागर:- तालुक्यातील मासू येथील प्रगतशील शेतकरी मनोज भोजने यांच्या फळबागेला अज्ञाताने लावलेल्या भीषण आगीत त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे पाच एकर...
३३ वर्षांनंतर देवरूख पंचायत समितीत सत्तांतर
'महायुती'चा झेंडा, तर 'उबाठा'ला धक्का!
देवरूख:- संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालत झाली असून, गेल्या ३३ वर्षांपासून देवरूख पंचायत समितीवर असलेली 'उबाठा' शिवसेनेची एकहाती सत्ता अखेर...












