रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी १८ ते २२ जुलै दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी...
दापोलीत हर्णे राजवाडीतील 60 कुटुंब धोक्याच्या छायेत
बेकायदेशीर उत्खननामुळे भूस्खलनाचा धोका वाढलादापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील राजवाडी परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाचा आणि मानवनिर्मित चुकांचा मोठा घाला पडण्याची भीती निर्माण झाली आहे....
दोन महिन्यांपासून बेपत्ता व्यक्तीचा माळरानावर आढळला सांगाडा
कपड्यांवरून पटली ओळखगुहागर:- तालुक्यातील मुंढर-ओवळणवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय प्रमोद धोंडू कांबळे यांचा हाडांचा...
राजकारणात काहीही घडू शकते, दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल: सुनील तटकरे
रत्नागिरी:- "सध्या आमचे संपूर्ण लक्ष संसदेच्या अधिवेशनावर आणि त्यामध्ये मांडल्या जाणाऱ्या बिलांवर आहे. पुढच्या दीड महिन्यात काय घडामोडी घडतील, हे काळाच्या उदरात दडलेले आहे....
कोकणनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
२५२० रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर शहर पोलिसांनी छापा टाकून एका ५७ वर्षीय इसमाला अटक केली आहे....
कुवारबाव येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- ताप आणि उलट्या होऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. अधिक उपचारासाठी एम. जी. एम. हॉस्पिटल कामोठे नवी-मुंबई...
रत्नागिरी शिरगाव येथे मटका-जुगारावर छापा
रत्नागिरी:- शहराजवळील शिरगाव पूलाच्या पुढे बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध शहर पोलिस...
अणसुरे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राजापूर:- राजापूर तालुक्यातील अणसुरे शिवडीवाडी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंदार मधुकर कणेरी असे या...
साळवी स्टॉप येथे तरुणाच्या डोक्यात दगड मारुन दुखापत
संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- कोणतेही कारण नसताना दगड मारुन दुखापत करणाऱ्या संशयित अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
जिल्ह्यात साडेसात हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ग्रीन स्टील प्रकल्प
पर्यटन, संरक्षण, ऊर्जा, प्रकल्पांना देखील चालना: ना. सामंतरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला प्रचंड गती देणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय...












