आजारपणाला कंटाळून कुरधुंडा येथील महिलेची आत्महत्या

पऱ्यात आढळला मृतदेह संगमेश्वर:- तालुक्यातील कोळंबे बावनदी घाटीचा पऱ्या या ठिकाणी एका ५१ वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीमती सुगंधा...

कुरधुंडा येथे दुचाकी घसरून तरुणी गंभीर जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील कुरधुंडा येथे दुचाकी घसरून झालेल्या एका भीषण अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत...

तळेकांटे येथे भीषण अपघातात वृध्द गंभीर जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे काळजाचा थरकाप उडवणारी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका बेदरकार ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत...

सोनवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

संगमेश्वर:- उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला असून, सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी...

आंबा घाटात ‘त्या’ तरुणाचा मित्रानेच केला खून

मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ; रागाच्या भरात कारची ठोकर दिल्याने मृत्यू देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव या तरुणाचा...

देवरुखात आढळली अतितीव्र कुपोषित बालिका

देवरुख:- शहरातील कांजीवरा अंगणवाडी येथील श्रीनिधी मारुती दानोळे (वय 1.8 वर्ष) ही बालिका अतितीव्र कुपोषित या श्रेणीत आढळून आली आहे. या बालिकेला देवरुख ग्रामीण...

आंबा घाटातील ‘त्या’ तरुणाच्या शरीरावर होत्या जखमा

देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सुधीर अर्जुन यादव या सातारा जिल्ह्यातील तरुणाच्या शरीरावर जखमा असल्याचे पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान स्पष्ट झाले...

साखरपा येथे प्रवासी ट्रॅव्हल्सला भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले

हातखंबा: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागून गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे...

सहलीसाठी आलेल्या सातारा येथील तरुणाचा आंबा घाटात संशयास्पद मृत्यू

साखरपा:- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा आंबा घाटात जखमी अवस्थेत आढळल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ...

कळंबस्ते येथे बागेला आग; रक्तचंदनासह आंबा-काजूची झाडे जळून खाक

अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबस्ते-भिमनगर येथे एका खाजगी फळबागेला अज्ञात इसमाने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत मौल्यवान रक्तचंदनाची झाडे, आंबा आणि...