घराची सफाई करताना वीजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील सायेले कानाळवाडी येथे घराची स्वच्छता करत असताना लोखंडी खांबावरून वीजप्रवाह उतरल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना...

33 वर्षे शरीरात राहिला मुंबई बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा!

'एमआरआय' तपासणीने उलगडला सुधीर मोहिते यांच्या शरीरातील रहस्य संगमेश्वर:- एका किरकोळ तपासणीदरम्यान वैद्यकीय जगताला अचंबित करणारी आणि तब्बल ३३ वर्षांपूर्वीच्या एका भीषण घटनेच्या स्मृतींना उजाळा...

दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक, तरुण-तरुणी जखमी

देवरूख:- देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ दुचाकी आणि सुप्रो टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात...

ओझरखोल येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील ओझरखोल येथील ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मानसी जठ्यार (३५, रा....

विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

कर्ली येथील घटना देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कर्ली-रावंगणवाडी येथील २३ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाला. आशिष...

रेल्वेची धडक बसून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

परचुरी-वेल्येवाडी बोगद्यात अपघात संगमेश्वर:- परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम...

गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

देवरुख:- देवरुख परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देवरुख - रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी गवारेड्याने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी...

ग्रामपंचायतीत अपहारप्रकरणी कळंबुशी सरपंच बडतर्फ

कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेला आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अनियमितता चौकशीत सिद्ध झाल्यानंतर कोकण विभागाच्या विभागीय...

देवरूख येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख वरची आळी येथे एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या...

आंगवली येथे रिक्षा पलटी; रिक्षाचालकाचा मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली....