भरधाव लक्झरीच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

मुंबई- गोवा महामार्गावर शिंदेंआंबेरी येथील चुकीच्या डायव्हर्शनमुळे अपघात संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावर शिंदेंआंबेरी नजिक गुरुवारी रात्री अकरा वाजता सावंतवाडीकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या वेतोबा ट्रॅव्हल्सची लक्झरीने...

आंबा घाटात एसटी- एर्टिका कारची भीषण धडक; ५ जण जखमी

साखरपा:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले....

निवे बुद्रुक येथे डंपरला वॅगनआरची पाठीमागून धडक; नमन कलाकाराचा मृत्यू

चार जण गंभीर जखमी देवरुख:- देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी...

आंबा घाटात झुंजी दरम्यान कड्यावरून पडून दोन गवारेड्यांचा मृत्यू

साखरपा:- आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. साखरपा कोल्हापूरकडे जाणाऱ्या...

मुलीच्या मृत्यूनंतर वर्षभरात वडिलांचाही अपघाती मृत्यू

कसब्यातील देशमुख कुटुंबावर आघात संगमेश्वर:- २२ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर कसबा येथील गजेंद्र देशमुख यांची अवघी १४ वर्षांची, आठवीत शिक्षण घेणारी कन्या मृण्मयी हिने अभ्यासाच्या कारणावरून...

देवरुख येथे बाथरूममध्ये विवाहितेचा जळून मृत्यू

वरची आळी येथील घटना देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

ट्रक चालकावर गुन्हा दाखल संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे 'हॉटेल ड्राईव्ह इन'समोरील डायव्हर्जनजवळ मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव मालट्रकने दुचाकीला जोरदार धडक...

कोसुंब येथे क्रेनच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

देवरुख:- रस्त्यालगत दुचाकीच्या बाजुला उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने जोरदार धडक दिल्याने चाकाखाली चिरडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवरुख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब नजीक असलेल्या स्वामी...

गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात

सुदैवाने जीवितहानी टळली रत्नागिरी:- गणपतीपुळेहून मुंबईच्या दिशेने जाणारी बलेनो कार फुणगुस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी 40 फूट खोल दरीत कोसळली....

आंबा घाटात ‘त्या’ तरुणाचा मित्रानेच केला खून

मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ; रागाच्या भरात कारची ठोकर दिल्याने मृत्यू देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव या तरुणाचा...