फुणगूस येथे डंपर पलटी होऊन भीषण अपघात
तब्बल ४ तासांच्या थरारानंतर चालकाला जीवदान
संगमेश्वर:- तालुक्यातील फुणगूस येथे शुक्रवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. जाकादेवी मार्गे ग्रीट (खडी) भरून...
उक्षी येथील बेपत्ता तरुणाचा बावनदी पात्रात आढळला मृतदेह
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक...
दाभोळे बाजारपेठेत डंपरची दुचाकीला धडक
रिव्हर्स घेताना अपघात, डंपर चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेतील पुलाजवळ एका डंपरने पाठीमागे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याची परिस्थिती...
वनवा विझवताना होरपळून वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील मावळत धनगरवाडी येथील घटना
संगमेश्वर:- तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील एक ६० वर्षीय वृद्ध वणवा विझवण्यासाठी गेले असता, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यांचा दुर्दैवी...
मारळ फाटा परिसरात झुडपात आढळला कुजलेला मृतदेह
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा जाणाऱ्या मार्गावरील झाडीझुडपात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली...
पाटगाव येथे दुचाकीची ट्रॅव्हल्सला धडक; स्वार गंभीर जखमी
देवरुख:- रत्नागिरी–देवरुख मार्गावरील पाटगाव घाटी भालेकर स्टॉप येथे दुचाकीला झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडक दिल्याने हा...
पाटगाव येथे दुचाकीची ट्रॅव्हल्सला धडक; स्वार गंभीर जखमी
देवरुख:- रत्नागिरी–देवरुख मार्गावरील पाटगाव घाटी भालेकर स्टॉप येथे दुचाकीला झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडक दिल्याने हा...
महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी
ट्रक चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे 'हॉटेल ड्राईव्ह इन'समोरील डायव्हर्जनजवळ मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव मालट्रकने दुचाकीला जोरदार धडक...
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृध्दाचा मृत्यू
महामार्गावर संगमेश्वर करंजाळी येथील घटना
संगमेश्वर:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील करंजाळी (जिव्हाळा हॉटेलजवळ) येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा...
छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल
संगमेश्वर:- तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची कमतरता...












