संगमेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची तुफानी बॅटिंग, आंबा बागायतदार संकटात संगमेश्वर:- गुरुवारी सकाळपासूनच संगमेश्वर तालुक्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते. हवामानाचा अंदाज आणि सकाळपासून जाणवणारा प्रचंड...

देवळे फाटा येथे दोन रिक्षांना कारची धडक, दोघे जखमी

संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे फाटा येथे पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा दुरुस्त करणारे...

तुरळ येथे दोन कारचा अपघात; 7 जण जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील बस स्टॉपच्या मागे दोन कारचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 7 प्रवासी जखमी झाले...

ॲट्रोसिटी प्रकरणातील ३५ संशयितांची निर्दोष मुक्तता

मार्गताम्हाने येथील घटना संगमेश्वर:- तालुक्यातील मार्गताम्हाने येथे २०१३ साली पद्मावती देवीच्या पालखीवरून निर्माण झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या ॲट्रोसिटी प्रकरणात चिपळूण जिल्हा व सत्र न्यायालय...

आरवली घाटात डंपर उलटून अपघात; चालक जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली घाटात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. जयगडहून लोटेच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्वराज्य पेट्रोल पंपाजवळील...

आंबा घाटात साखरेचा ट्रक दरीत कोसळला, चालकाचा मृत्यू

साखरपा:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात साखरेने भरलेला ट्रक थेट दरीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ...

वृद्धाची गडनदीत उडी घेऊन आत्महत्या

धामापूर येथील घटना संगमेश्वर:- तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर येथील एका ७५ वर्षीय वृद्धाने एकाकीपणाला कंटाळून गडनदीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली...

साखरप्याची कन्या तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची मानकरी

मुंबई:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीजन 6 ची विजेती ठरली आहे. शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपली असून...

१५ दिवसांपासून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह जंगलात आढळला

संगमेश्वर:- तालुक्यातील कोळंबे परिसरातील पुरक सडा येथील जंगलात १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे....

लोवले येथे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

संगमेश्वर:- देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वळणावर निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली...