गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
देवरुख:- देवरुख परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देवरुख - रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी गवारेड्याने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी...
ओझरखोल येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील ओझरखोल येथील ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मानसी जठ्यार (३५, रा....
33 वर्षे शरीरात राहिला मुंबई बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा!
'एमआरआय' तपासणीने उलगडला सुधीर मोहिते यांच्या शरीरातील रहस्य
संगमेश्वर:- एका किरकोळ तपासणीदरम्यान वैद्यकीय जगताला अचंबित करणारी आणि तब्बल ३३ वर्षांपूर्वीच्या एका भीषण घटनेच्या स्मृतींना उजाळा...
घराची सफाई करताना वीजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील सायेले कानाळवाडी येथे घराची स्वच्छता करत असताना लोखंडी खांबावरून वीजप्रवाह उतरल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना...
दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक, तरुण-तरुणी जखमी
देवरूख:- देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ दुचाकी आणि सुप्रो टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात...
रेल्वेची धडक बसून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
परचुरी-वेल्येवाडी बोगद्यात अपघात
संगमेश्वर:- परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम...
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
कर्ली येथील घटना
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कर्ली-रावंगणवाडी येथील २३ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाला. आशिष...
संगमेश्वरात एसटी बस- ॲक्टिव्हाचा भीषण अपघात; बाप-लेक गंभीर जखमी
एसटी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- आबलोली ते जाकादेवी मार्गावर मांजरे बुडबुड्याचे पाणी (ता. संगमेश्वर) येथे एसटी बस आणि ॲक्टिव्हा दुचाकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात बाप-लेक गंभीर...
आंब्याच्या झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
संगमेश्वर:- आंबा झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा खाली पडून गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली...
सोनवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
संगमेश्वर:- उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला असून, सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी...












