कोंडगाव येथे दुचाकी – तवेरा अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
साखरपा:- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव येथील शिंदेवाडी जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व तवेरा गाडीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला...
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे रविवारी उत्कर्ष कुणबी संस्थेच्या व्यासपीठावर
उत्कर्ष कुणबी आयोजित गावकर परिषदेला राहणार उपस्थित
उत्कर्ष कुणबी संस्था तर्फे साखरपा येथे पंचक्रोशी विभागातील कुणबी समाजाच्या गावकरांची गावकर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या...
दोन दुचाकींच्या धडकेत एकजण जागीच ठार
संगमेश्वर:- देवरुख पांगरीमार्गे रत्नागिरी मार्गावर दोन दुचाकींची धडक होऊन वाशी कडूवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (२१ मार्च) दुपारी साडेबारा वाजण्याच्या...
देवरुख तालुक्यातील विहिरीत मृतावस्थेत आढळले १० डुक्कर
देवरुख:- देवरुख तालुक्यातील किरदाडी गावातील विहिरीत तब्बल १० डुक्कर मृतावस्थेत आढळले. मृत डुक्करांना बाहेर काढून त्यांच्यावर पुढील सोपस्कार करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी संजय पेडणेकर यांच्या विहीतून...
संगमेश्वर तालुक्यात रांगव गावात गोठ्यात आढळले बिबट्याचे दोन बछडे
देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील चिखली- रांगव गावात धनगरवाडीतील धोंडू जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यात दोन बिबट्याची पिल्ले असल्याची माहीती मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी वनविभागाला दिली. माहिती...
मानसकोंड येथील अपघातप्रकरणी परचुरी येथील दुचाकीस्वारावर गुन्हा
संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावरील मानसकोंड येथे दुचाकी आणि स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी २.३०...
देवरूख बाजारपेठेत उद्यापासून आठ दिवसांचा लॉकडाऊन
संगमेश्वर:- प्रतिनिधीदेवरूख व साडवली परिसरात करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी देवरूख नगरपंचायत हद्दीतील व्यापारी व नागरिकांनी उद्या (दि. २७...
वाघाने केला शिक्षकाचा थरारक पाठलाग
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा देवरुख मार्गावर सध्या वाघाची दहशत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार सकाळची शाळा असल्याने मंगेश बुधाजी घागरे हे आपल्या...
आंबा घाटात आढळले दोन तरुणांचे मृतदेह
साखरपा:- आंबा (ता. शाहूवाडी) येथे अडीचशे फूट खोल दरीत स्वरूप दिनकर माने (२४, रा. कवठेपिरान, जि. सांगली) व प्रशांत श्रीरंग सातवेकर (१९) या दोन...
आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एकजण ठार
संगमेश्वर:- रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. पावसवरून हा ट्रक मलकापूर येथे चिरा घेऊन...












