हातखंबा येथे रिक्षा- ट्रकच्या धडकेत तिघेजण जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळील आरटीओ कॅम्पसमोर रिक्षा व ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या...

जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टर पगाराविना

रत्नागिरी:- एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सध्या कंत्राटी पद्धतीने नेमलेले बीएएमएस डॉक्टर जीव धोक्यात घालून सांभाळत आहेत....

साळवी स्टॉप येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- बेशुद्ध अवस्थेतील महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संगिता रमेशचंद्र केसरकर (वय ५२,...

जि.प.,पं.स.च्या निवडणूका फेब्रुवारीपूर्वी घेण्याची मागणी

शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी-माजी पदाधिकारी...

खेडशी येथे भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अन्य दोघे गंभीर जखमी; ॲक्सेसची रिक्षा-टेम्पोला जोरदार धडक रत्नागिरी: रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ, राधाकृष्ण ग्रेनाईडसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला....

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेचा निर्णय रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने सोमवार, दिनांक...

कोकणच्या हापूसचे अस्तित्व कायम राहणार

चिपळूण:- कोकणचा हापूस आंबा हा शतकानुशतके आपल्या गुणवत्तेने, सुवासाने आणि चवीने जागतिक ब्रँड बनला आहे. मात्र याच हापूसचे अस्तित्व आता नवीन वादाच्या भोवर्‍यात सापडले...

स्विफ्ट कारवर डंपर उलटून सहा जण गंभीर जखमी

हातखंबा दर्गा येथील घटना रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा दर्गा येथील धोकादायक चढणीवर शनिवारी (दि. १३) दुपारी सुमारे १२.४० वाजता भीषण अपघात घडला. डांबरमिश्रित गरम...

रत्नागिरी एमआयडीसीतील ‘क्वालिटी प्रिंटर्स’च्या कार्यालयाला भीषण आग

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील 'क्वालिटी प्रिंटर्स' या प्रिंटिंग करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतक्या वेगाने पसरली की कंपनीचे...

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत. दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन...