कोकण नगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या बांधकामांवर बुलडोझर
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम कोकण नगर भागातून हाती घेतली आहे. येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी बुलडोझर फिरवण्यात आला. नगराध्यक्ष...
रत्नागिरी नगर पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा
बोगस कामे दाखवून लाटले पैसे, अनेक अधिकारी अडचणीत
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर ६५ कोटी रुपयांचे कर्ज असताना रत्नागिरी नगर पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे....
मांडवी नाका येथे उनाड गायीचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मांडवी नाका परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल शिव समोर एका उनाड गायीने एका महिलेला तुडवून गंभीर जखमी केले....
हातखंबा ते निवळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या ठोकरीत पादचाऱ्याचा मृत्यू
रत्नागिरी:- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ठोकर देवून पलायन करणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०)...
रत्नागिरी शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय नाहीच
अतिक्रमण हटाव मोहिमेला के.सी. जैन नगर येथून सुरुवात
रत्नागिरी:- शहरातील अतिक्रमणाला कोणतीही सुट न देण्याची भूमिका रत्नागिरी नगर परिषदेने घेतली आहे. के.सी. जैन नगरातील विकास...
रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’; देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी नेमण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठी नाविन्यपूर्ण अशा “बंदोबस्त ॲप”ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून...
शीळ येथे महिलेची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या
राजापूर:- तालुक्यातील शीळ येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिमला तपेंद्र बन्थोला...
हातखंबा येथील अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकीने मोटारीला धडक दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संदिप जोशी (रा....
थिबापॅलेस रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अब्बास कागवाड (रा. आशियाना अपार्टमेंट, मारुती मंदिर,...
शासन सेवेत समायोजनासाठी मनरेगा कर्मचारी आक्रमक
काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू
रत्नागिरी:- "एकच मिशन, शासन सेवेत समायोजन" या प्रमुख मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील...












