मासेमारी बोटीतून तरुणाची समुद्रात उडी

लांजा येथील विनायक दळवी बेपत्ता,शोधकार्य सुरू रत्नागिरी:- रत्नागिरी येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका बोटीतून भडे पिंपळवाडी तालुका लांजा येथील विनायक बाळकृष्ण दळवी यांनी अचानक समुद्रात...

महावितरणची रत्नागिरी शहरात साडेपाच कोटींची थकबाकी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व परिसरातील वीज थकबाकीचा महावितरणसमोर डोंगर उभा आहे. रत्नागिरी शहरात वीज ग्राहकांकडून येणे असलेली थकबाकीची रक्कम 5 कोटी 42 लाख रुपयांच्या...

नोव्हेंबर महिन्यात कोरेकडून 2 कोटी 33 लाखांचा दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ने तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करून विनातिकीट प्रवाशांवर कठोर कारवाई केली आहे. सुरक्षित आणि जबाबदार प्रवासाला प्राधान्य देत,...

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 66 लाखांचा निधी

रत्नागिरी:- राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारने 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी 482 कोटी...

प्रौढाने मद्याच्या नशेत मुंग्यांची पावडर खाल्ली

रत्नागिरी:- मद्याच्या नशेत मुंग्या मारण्याची पावडर प्रौढाने खाल्ली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. राजेश शंकर सनगरे (वय ५६, रा....

नर्मदा सिमेंट रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने दोघे तरुण जखमी

रत्नागिरी:- मैत्रीणीला भेटण्यासाठी गणपतीपुळे येथे जाणाऱ्या तरुणांचा साळवी स्टॉप ते गणपतीपुळे रस्त्यावरिल नर्मदा सिमेंट रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा...

कुर्धे येथे वणव्याची झळ बसून गोदाम खाक; लाखोंचे नुकसान

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे मोठ्या प्रमाणात कातळ परिसर असल्याने त्यावर उगवलेल्या गवताला वणवा लागल्याने त्याची झळ बसून पावस -पूर्णगड मार्गावर निकिता राजेंद्र रसाळ...

अज्ञात रिक्षा चालकाकडून दुचाकीस्वारास पट्ट्याने मारहाण

रत्नागिरी:- कमरेच्या पट्ट्याने मारहाण व दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी सव्वासातच्या...

भूमिगत वीज वाहिनीच्या निधीवरून रनप, महावितरणमध्ये तिढा

१० कोटींच्या प्रकल्पासाठी पालिकेकडून १५.९९ कोटींची मागणी रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वीज वितरण प्रणाली अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी आखण्यात आलेला महत्त्वाकांक्षी भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प...

बांगलादेशी नागरिकाला एक वर्षाची शिक्षा

खेड:- तालुक्यातील कळंबणी येथे वास्तव्याला असलेल्या व कळंबणी आपेडे फाटा येथील हॉटेल स्वामी लिला जवळील बांधकाम साईटवर ११ मार्च २०२५ रोजी दुपारी आढळून आलेल्या...